Sarkari Job Namo

मुंबई उपनगर कोतवाल भरती 2026 | 13 जागा, 4थी पास, Last Date 24/10

मुंबई उपनगर कोतवाल भरती 2026

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर अंतर्गत अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या 13 जागांसाठी भरती सुरू आहे. 4थी पास उमेदवार 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.

Murud Kotwal Bharti 2026 | 11 जागा, Last Date 17/10/2026, 4थी पास

Murud Kotwal Bharti 2026

मुरुड तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या 11 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. 4थी पास उमेदवार 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत तहसील कार्यालय मुरुड येथे ऑफलाईन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा 15 नोव्हेंबरला होईल.

ठाणे कोतवाल भरती 2026 111 जागा सुवर्णसंधी | Last Date 24/10/2026 पगार 15,000

ठाणे कोतवाल भरती 2026

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महसूल सेवक (कोतवाल) 111 पदांची भरती. 4 थी पास उमेदवारांसाठी संधी. ऑनलाईन अर्ज 07/10/2026 ते 24/10/2026 पर्यंत https://thane.kotwal.org वर सुरू

Nashik Kotwal Bharti 2026 – सुवर्णसंधी 15 जागा | Last Date 17/10/2026 पगार 15,000

Nashik Kotwal Bharti 2026

नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत नाशिक तालुक्यातील 15 सजांसाठी कोतवाल भरती 2026 जाहीर. फक्त 4थी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2026.

RRB NTPC Salary 2026: Ticket Clerk, Station Master Pagar Kiti?

RRB NTPC पगार किती 2026

RRB NTPC पगार किती 2026? मुंबई झोनमध्ये Chief Ticket Supervisor ला Basic 35,400 आणि हातात ₹48,000 ते ₹60,000 पगार. PDF नुसार Level 6 ची संपूर्ण माहिती.

DMER गट-ड भरती 2025 सुधारित नोटीस जाहीर – DV तारीख 29/10/2026

DMER Group D Sudharit Notice 2025

DMER गट-ड भरती 2025 ची कागदपत्र पडताळणीची सुधारित नोटीस जाहीर झाली आहे. 22 ऑक्टोबरची DV आता 29 ऑक्टोबर 2026 रोजी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे होणार आहे. Ward Boy, Security Guard पदांची यादी PDF पहा.

MSEDCL Bharti 2025-26: जाहिरात क्र. 02/2025 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

MSEDCL Bharti 2025-26

MSEDCL जाहिरात क्र. 02/2025 ची बहुप्रतीक्षित परीक्षा अखेर जाहीर! Additional Executive Engineer आणि Deputy Executive Engineer पदांसाठी परीक्षा 29 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. Hall Ticket आणि संपूर्ण वेळापत्रकाची माहिती येथे वाचा.

Air Force School Chandan Nagar Bharti 2026 | 7 जागा Walk-in 13/10/2026

Air Force School Chandan Nagar Bharti 2026

Air Force Station 9 BRD, Chandan Nagar Pune येथे Air Force School मध्ये 7 पदांसाठी Walk-in-Interview जाहीर. TGT, PRT, Junior Librarian, Clerk. Interview 13 ऑक्टोबर 2026 सकाळी 8:30 वाजता. Email: vacancyafscn09@gmail.com

ZP Nashik Anukampa Antim Pratiksha Yadi 2026: जबरदस्त अंतिम यादी जाहीर!

ZP Nashik Anukampa Antim Pratiksha Yadi 2026

जिल्हा परिषद नाशिकने अनुकंपा तत्वावरील गट-क आणि गट-ड पदांची अंतिम प्रतीक्षा यादी 01/10/2026 रोजी जाहीर केली आहे. 4 PDF मध्ये संपूर्ण यादी पहा.

SRPF Group 20 Varangaon Niyukti Aadesh 2026 – 5 Posts | Last Date 01/10/2026

SRPF Group 20 Varangaon Niyukti Aadesh 2026

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 20, वरणगाव येथील पोलीस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत 5 उमेदवारांचा नियुक्ती आदेश दिनांक 30/09/2026 रोजी जाहीर झाला आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी 01 ऑक्टोबर 2026 रोजी धुळे येथे हजर राहणे बंधनकारक आहे.

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved