GMC Jalgaon Mega Bharti 2026 35 जागा | Last Date 30/09/2026 पगार 1.75 लाख
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे 364 दिवस कंत्राटी तत्वावर Professor, Associate Professor आणि Assistant Professor पदांची मेगा भरती. NMC पात्रता असलेल्या डॉक्टरांसाठी सुवर्णसंधी.