GMC Jalgaon Assistant Professor Bharti 2026 – 14 जागांसाठी भव्य भरती! Last Date 16/11/2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे सहाय्यक प्राध्यापक (गट-ब) संवर्गातील 14 पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. अर्ज 02 ते 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत आणि थेट मुलाखत 19 नोव्हेंबरला होणार आहे.