Sarkari Job Namo

RRC Mumbai Apprentice Bharti 2026 – 3809 जागा | Last Date 02/12/2026

RRC Mumbai Apprentice Bharti 2026 – 10वी + ITI झालेल्यांसाठी सुवर्णसंधी. सुरुवातीला 2861 जागा होत्या, आता 09/11/2026 च्या Addendum ने P-Way च्या 948 जागा वाढल्याने एकूण जागा 3809 झाल्या आहेत. परीक्षा नाही, निवड 10वी + ITI गुणांच्या मेरिटवर होणार आहे. शेवटची तारीख 02 डिसेंबर 2026, संध्याकाळी 5 वाजता. 1 वर्ष ट्रेनिंग, दरमहा ₹9600 स्टायपेंड मिळणार आहे. ही कायमस्वरूपी नोकरी नाही, पण रेल्वेचं सर्टिफिकेट आणि अनुभव पुढच्या भरतीसाठी खूप कामाचा आहे.

RRC Mumbai Apprentice Bharti 2026 Online Form (एकूण पदे 3809)
RRC Mumbai Apprentice Bharti 2026 Examination : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com

या पोस्ट मध्ये काय आहे?

बाबतपशील
पोस्ट चे नावAct Apprentice
संस्थेचे नावRailway Recruitment Cell, Central Railway, Mumbai
जाहिरात नंबर RRC/CR/AA/2026
एकूण जागा3809 – मूळ 2861 + P-Way Addendum 948
अर्ज सुरू तारीख03/11/2026 – सकाळी 11.00 वाजता
अर्ज शेवटची तारीख02/12/2026 – संध्याकाळी 5.00 वाजता
Addendum तारीख09/11/2026 – Engineering P-Way युनिट जोडलं
पगारस्टायपेंड ₹9600 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता10वी मध्ये किमान 50% गुण + संबंधित ट्रेडमध्ये ITI
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
नोकरीचा प्रकार1 वर्ष अप्रेंटिस ट्रेनिंग, कायमस्वरूपी नोकरी नाही
नोकरीचे ठिकाण मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर क्लस्टर
अर्ज करण्याची डायरेक्ट लिंकhttps://rrccr.com
अधिकृत वेबसाईट लिंकhttps://cr.indianrailways.gov.in
अधिकृत जाहिरात PDF पहाPDF पहा
PDF पहा
टीप: सर्व माहिती RRC/CR/AA/2026 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
——“हातात असलेलं कौशल्य हाच खरा जॉब आहे, बाकी सगळं त्यानंतर येतं.”—-
कॅटेगरी फी
General / OBC / EWS candidate fees₹100
Female candidates (all categories) fees₹0
sc/ st candidate fees ₹0
PH candidate fees₹0
mode of paymentOnline: Debit Card, Credit Card, UPI, Net Banking, Wallet
वयोमर्यादा एकूण पदे
1] Minimum Age – 15 वर्षे3809
2] Maximum Age – 24 वर्षे
3] SC/ST सवलत – 5 वर्षे
4] OBC सवलत – 3 वर्षे
5] PwBD सवलत – 10 वर्षे
6] Ex-Servicemen सवलत – सेवेच्या कालावधीपेक्षा 3 वर्षे जास्त, कमाल 10 वर्षांपर्यंत
वर्गजन्मतारीख या दरम्यान असावी
UR03/11/2002 ते 03/11/2011
SC03/11/1997 ते 03/11/2011
ST03/11/1997 ते 03/11/2011
OBC03/11/1999 ते 03/11/2011
तुमची जन्मतारीख 10वीच्या प्रमाणपत्रात आहे तीच ग्राह्य धरली जाईल. फॉर्ममध्ये नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच टाका.
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता1] मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा किमान 50% एकूण गुणांसह पास असावी.
2] संबंधित ट्रेडमध्ये NCVT ने दिलेलं National Trade Certificate असावं, किंवा NCVT / SCVT ने दिलेलं Provisional National Trade Certificate असावं.
3] फक्त एका ट्रेडमध्ये ITI असलं तरी चालतं, पण तो ट्रेड तू ज्या युनिटसाठी अर्ज करतोय तिथे असायला हवा.
राष्ट्रीयत्वउमेदवार भारताचा नागरिक असावा.
इतर महत्त्वाचे मुद्दे1] जे उमेदवार आधीच अप्रेंटिस ट्रेनिंग घेत आहेत किंवा ट्रेनिंग पूर्ण केली आहे, त्यांनी अर्ज करू नये.
2] एका उमेदवाराने फक्त एकच अर्ज करायचा आहे. वेगवेगळं नाव, ईमेल किंवा मोबाईल वापरून दोन अर्ज केले तर दोन्ही अर्ज रद्द होतील.
3] फक्त एकच क्लस्टर निवडता येईल. त्या क्लस्टरमधील युनिट्सना तू प्राधान्य क्रम देऊ शकतोस. फॉर्म सबमिट केल्यावर क्लस्टर किंवा युनिट बदलता येणार नाही.
4] अर्ज करताना आधार कार्ड नंबर लागणार आहे. आधार नसेल तर आधार एनरोलमेंट ID चालेल. जम्मू-काश्मीर, मेघालय आणि आसामच्या उमेदवारांसाठी वोटर ID, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालेल.
महत्त्वाची अट:
इंजिनिअरिंग पदवीधर आणि डिप्लोमा धारक या भरतीसाठी पात्र नाहीत. त्यांच्यासाठी अप्रेंटिसशिपची वेगळी योजना असते. त्यामुळे B.E. / Diploma असलेल्या मुलांनी या जाहिरातीसाठी अर्ज करू नये.
बाबतपशील
ट्रेनिंग कालावधी1 वर्ष
स्टायपेंड₹9600 प्रति महिना
हॉस्टेल सुविधानाही, राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल
ट्रेनिंग संपल्यावरनोकरीची हमी नाही
स्टायपेंड RBE No. 116/2025 दिनांक 11/11/2025 नुसार दिला जाणार आहे. राष्ट्रीय किंवा राज्य प्रमाणपत्र धारकांना ₹9600 प्रति महिना स्टायपेंड मिळेल.
भागजागा
मूळ जाहिरात – 03/11/20262861
Addendum – 09/11/2026 – Engineering P-Way948
एकूण3809
क्लस्टरजागा
मुंबई1712
भुसावळ500
पुणे271
नागपूर221
सोलापूर157
एकूण2861
डिव्हिजनP-Way जागा
मुंबई डिव्हिजन232
भुसावळ डिव्हिजन212
पुणे डिव्हिजन163
नागपूर डिव्हिजन229
सोलापूर डिव्हिजन112
एकूण948
ट्रेड
Fitter, Structural Welder, Gas Cutter, Painter General, Carpenter / Wood Work Technician, Draughtsman Civil, COPA, आणि भुसावळमध्ये Mechanic Machine Tool Maintenance.
ट्रेडअंदाजे जागा
Fitterसगळ्या डिव्हिजनमध्ये 30 ते 46
Structural Welderसगळ्या डिव्हिजनमध्ये 30 ते 46
Gas Cutter – Welder Gas and Electricसगळ्या डिव्हिजनमध्ये 30 ते 46
Draughtsman Civilमुंबई 33, भुसावळ 23, नागपूर 29
COPAभुसावळ 40, नागपूर 24, मुंबई 15
महत्त्वाची सूचना – ज्यांनी आधी अर्ज केलाय त्यांच्यासाठी:
ज्यांनी 09/11/2026 पर्यंत अर्ज केला आहे, ते आपला फॉर्म Edit करून पुन्हा सबमिट करू शकतात आणि P-Way युनिटसाठी प्राधान्य देऊ शकतात. हे Addendum मध्येच स्पष्ट लिहिलं आहे.
युनिटमोठे ट्रेड
कॅरेज अँड वैगन, वाडी बंदरFitter 182, Carpenter 28, Painter 24
परेल वर्कशॉपFitter 40, Welder 48, Mechanic Diesel 63, Electrician 30
माटुंगा वर्कशॉपFitter 184, Carpenter 118, Electrician 90, Welder 51
कल्याण डिझेल शेडMechanic Diesel 27, Electrician 11
कुर्ला डिझेल शेडMechanic Diesel 36, Electrician 24
Sr. DEE TRS कल्याणFitter 42, Electrician 42
Sr. DEE TRS कुर्लाElectrician 90, Fitter 83
क्लस्टरप्रमुख ट्रेड आणि जागा
भुसावळC&W Depot – Fitter 107, Electric Loco Workshop – Electrician 56, Fitter 53
पुणेDiesel Loco Shed – Mechanic Diesel 55, Electrician 55, Electric Loco Shed दौंड – Fitter 20, Electrician 20
नागपूरElectric Loco Shed अजनी – Electrician 33, C&W Depot – Fitter 49
सोलापूरC&W Depot – Fitter 40, कुर्डूवाडी वर्कशॉप – Fitter 15, Machinist 11
ट्रेडUROBCSCSTएकूण
Fitter92502814184
Carpenter5932189118
Electrician452414790
ट्रेडUROBCSCSTएकूण
Fitter24127346
Structural Welder24127346
Gas Cutter24127346
Draughtsman Civil1795233
संपूर्ण युनिटनिहाय आणि ट्रेडनिहाय यादीसाठी अधिकृत PDF नक्की वाचा. कारण तुमचा ट्रेड ज्या युनिटमध्ये नाही, तिथे अर्ज केला तर तो अर्ज वाया जाईल.
युनिटजागा
मुंबई28
भुसावळ5
पुणे3
सोलापूर1
एकूण37
Stenographer साठी इंग्रजी किंवा हिंदी शॉर्टहँडमध्ये ITI असणं गरजेचं आहे.

या भरतीत लेखी परीक्षा नाही, स्किल टेस्ट नाही, इंटरव्ह्यू नाही.

निवडीचा टप्पा तपशील
1] मेरिट लिस्ट10वी चे टक्के + ITI चे टक्के यांची साधी सरासरी काढली जाईल.उदाहरण:
10वी मध्ये 78% आणि ITI मध्ये 82% असतील तर
(78 + 82) / 2 = 80% मेरिट
2] टाय ब्रेकरजर दोन उमेदवारांचे गुण सारखे असतील, तर वयाने मोठ्या उमेदवाराला आधी प्राधान्य मिळेल. जन्मतारीख पण सारखी असेल तर ज्याने 10वी आधी पास केली आहे, त्याला प्राधान्य मिळेल.
3] Document Verificationमेरिटमध्ये नाव आलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रं घेऊन बोलावलं जाईल.
4] Medical FitnessAnnexure VII नुसार मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे. ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या हॉस्पिटलमधील Assistant Surgeon किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या गॅझेटेड डॉक्टरकडून सही केलेलं असावं. मेडिकल सर्टिफिकेट शिवाय Document Verification होणार नाही.
स्टेपप्रक्रिया
1.सर्वात आधी www.rrccr.com ही वेबसाइट उघड.
2.RRC/CR/AA/2026 – Engagement of Act Apprentices या लिंकवर क्लिक कर.
3.आधी संपूर्ण जाहिरात PDF आणि Addendum PDF डाउनलोड करून वाच. तुझा ट्रेड, तुझं क्लस्टर आणि युनिट आधीच ठरवून ठेव. P-Way चं युनिट हवं असेल तर ते पण आधीच ठरव.
4. New Registration वर क्लिक कर. आधार नंबर, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाक. नाव 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच टाक.
5. रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तो मोबाईलवर सेव्ह करून ठेव, पुढच्या सगळ्या कामासाठी तो लागणार आहे.
6. लॉगिन करून फॉर्म भर. एकच क्लस्टर निवड आणि त्या क्लस्टरमधील युनिट्सना प्राधान्य क्रम दे. P-Way हवं असेल तर त्याला पण प्राधान्य दे.
7. 10वीचे गुण टाकताना एकूण गुणांवरून टक्के काढ. विषयवार गुण विचारात घेतले जाणार नाहीत. जर तुझ्या बोर्डाला ग्रेड असतील तर PDF मध्ये दिलेल्या पद्धतीने ग्रेडचं मिडपॉइंट काढून टक्के टाक.
8. ITI चे गुण टाकताना सर्व सेमिस्टरच्या Consolidated Marksheet मधील सरासरी गुण टाक. फक्त त्याच ट्रेडचे गुण ग्राह्य धरले जातील.
9.फोटो आणि सही अपलोड कर.
फोटो: 3.5 cm x 3.5 cm, JPG / JPEG, 20 KB ते 70 KB, 100 DPI, 3 महिन्यांपेक्षा जुना नसावा, टोपी किंवा गॉगल नसावा
सही: 3.5 cm x 3.5 cm, JPG / JPEG, 20 KB ते 30 KB, 100 DPI
10.कागदपत्रं अपलोड कर. 10वीची मार्कशीट, जन्मतारीख पुरावा, ITI ची Consolidated Marksheet, NTC / Provisional Certificate, जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, Ex-Servicemen असशील तर डिस्चार्ज सर्टिफिकेट.
11.फी भर. Debit Card, Credit Card, UPI, Net Banking किंवा Wallet ने पेमेंट कर. पेमेंट झाल्यावर फॉर्म डाउनलोड कर आणि प्रिंट काढून ठेव. Document Verification ला हाच प्रिंट लागणार आहे.
12.शेवटच्या दिवसाची वाट बघू नकोस. शेवटच्या दिवशी वेबसाइट स्लो होते. किमान 2-3 दिवस आधीच फॉर्म भरून ठेव.
13.ज्यांनी आधी अर्ज केलाय त्यांच्यासाठी: तू 09/11/2026 पर्यंत अर्ज केला असेल तर लॉगिन करून फॉर्म Edit कर आणि P-Way युनिटचं प्राधान्य टाकून पुन्हा सबमिट कर.
Note – सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला फॉर्म भरण्यापूर्वी Official Notification काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा. (Last Date, Age Limit, & Education Qualification)
कार्यक्रमतारीख
जाहिरात प्रसिद्ध झाली03/11/2026
अर्ज सुरू03/11/2026 – सकाळी 11.00
Addendum – P-Way 948 जागा09/11/2026
अर्ज शेवट02/12/2026 – संध्याकाळी 5.00
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Check Official Notification PDFClick Here
Click Here
Official Website Click Here
Apply OnlineClick Here

Q1.RRC Mumbai Apprentice Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

उत्तर: एकूण 3809 जागा आहेत. मूळ जाहिरातीत 2861 जागा होत्या, नंतर 09/11/2026 च्या Addendum ने Engineering P-Way च्या 948 जागा वाढल्या.

Q2.RRC Mumbai Apprentice साठी अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?

उत्तर: अर्जाची शेवटची तारीख 02/12/2026, संध्याकाळी 5.00 वाजता आहे. अर्ज फक्त rrccr.com वर ऑनलाइन भरायचा आहे.

Q3.RRC Mumbai Apprentice साठी पात्रता काय आहे?

उत्तर: 10वी मध्ये किमान 50% गुण आणि संबंधित ट्रेडमध्ये NCVT / SCVT कडून ITI असणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंग पदवीधर आणि डिप्लोमा धारक या भरतीसाठी पात्र नाहीत.

Q4.RRC Mumbai Apprentice साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: 03/11/2026 रोजी वय 15 ते 24 वर्षे असावं. SC / ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे आणि PwBD ला 10 वर्षे सूट आहे.

Q5.RRC Mumbai Apprentice मध्ये परीक्षा आहे का?

उत्तर: नाही. या भरतीत लेखी परीक्षा, स्किल टेस्ट किंवा इंटरव्ह्यू नाही. निवड फक्त 10वी + ITI गुणांच्या सरासरीवरून मेरिट लिस्टने होणार आहे.

Q6.RRC Mumbai Apprentice ला स्टायपेंड / पगार किती मिळतो?

उत्तर:दरमहा ₹9600 स्टायपेंड मिळतो. हा पगार नाही, 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठीचा स्टायपेंड आहे. हॉस्टेल सुविधा मिळत नाही.

Q7.RRC Mumbai Apprentice ची नोकरी कायमस्वरूपी आहे का?

उत्तर: नाही. ही 1 वर्षाची अप्रेंटिस ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग संपल्यावर रेल्वेत नोकरी मिळेलच याची हमी नाही, असं अधिकृत जाहिरातीत स्पष्ट लिहिलं आहे.

Q8.RRC Mumbai Apprentice साठी अर्ज फी किती आहे?

उत्तर: General / OBC साठी ₹100 फी आहे. SC / ST / महिला / PwBD उमेदवारांना फी नाही. पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे.

Q9.मी आधी अर्ज केला असेल तर P-Way साठी काय करायचं?

उत्तर: 09/11/2026 पर्यंत अर्ज केला असेल तर लॉगिन करून फॉर्म Edit करून P-Way युनिटचं प्राधान्य टाकून पुन्हा सबमिट करता येतं.

Q10.RRC Mumbai Apprentice साठी किती अर्ज करता येतात?

उत्तर: फक्त एकच अर्ज करता येतो आणि फक्त एकच क्लस्टर निवडता येतो. दोन अर्ज केले तर दोन्ही अर्ज रद्द होतील.

10वीची मार्कशीट
जन्मतारीख पुरावा – 10वी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
ITI ची Consolidated Marksheet
NCVT / SCVT National Trade Certificate किंवा Provisional Certificate
जातीचा दाखला – SC/ST साठी Annexure I, OBC साठी Annexure II नुसार, 01/04/2026 नंतरचा NCL दाखला
PwBD प्रमाणपत्र – Annexure III ते VI नुसार
Ex-Servicemen असशील तर Discharge Certificate
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो – 2 प्रती
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट – Annexure VII नुसार, DV च्या वेळी लागणार

जर तुम्हाला या भरती मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.

  • इथे लेखी परीक्षा नाही, हे आधी पक्कं लक्षात ठेव.
  • तुझी मेरिट फक्त दोन गोष्टींवर ठरणार आहे – 10वीचे गुण आणि ITI चे गुण.
  • दोन्हीचे गुण बरोबर टाकले आहेत का, हे 3 वेळा तपास.
  • ग्रेड असलेल्या बोर्डाच्या मुलांनी PDF मधील ग्रेड ते टक्के काढण्याची पद्धत नीट वाचावी.
  • आजच तुझी 10वी आणि ITI ची मार्कशीट काढून ठेव.
  • फोटो आणि सहीचा नवीन स्कॅन आजच करून ठेव.
  • जातीचा दाखला, NCL प्रमाणपत्र जुना असेल तर नवीन काढायला आजच अर्ज कर.
  • शेवटच्या दिवशी कागदपत्रं शोधत बसू नकोस.
  • तुझा ट्रेड ज्या युनिटमध्ये आहे, तीच युनिट निवड.
  • मुंबई क्लस्टरमध्ये सर्वात जास्त जागा आहेत, पण तिथे स्पर्धा पण जास्त असेल.
  • तुझ्या घराजवळचं क्लस्टर निवडलंस तर ट्रेनिंगच्या 1 वर्षात राहण्याचा खर्च वाचेल.
  • P-Way मध्ये Fitter, Structural Welder आणि Gas Cutter ला प्रत्येक डिव्हिजनमध्ये 30 ते 46 जागा आहेत, त्यामुळे या ट्रेडवाल्यांसाठी संधी मोठी आहे.
  • Stenographer, COPA, Draughtsman Civil सारख्या कमी अर्ज येणाऱ्या ट्रेडकडे पण लक्ष दे.
  • नावाचं स्पेलिंग चुकवू नकोस.
  • 10वीचे टक्के काढताना फक्त एका विषयाचे गुण टाकू नकोस.
  • ITI चे गुण टाकताना वेगळ्या ट्रेडचे गुण टाकू नकोस.
  • दोन अर्ज करू नकोस.
  • P-Way हवं असेल तर Edit करून ते टाकायला विसरू नकोस.

या भरतीसाठी पुस्तकं लागत नाहीत. पण ट्रेनिंगनंतर कामाला येण्यासाठी ही 3 पुस्तकं कामाला येतील:

  • तुझ्या ट्रेडचं ITI थिअरी पुस्तक
  • Workshop Calculation and Science
  • Engineering Drawing

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप – 100% क्रॅक करण्यासाठी
फॉर्ममध्ये गुण बरोबर टाक आणि तुझा ट्रेड असलेलंच युनिट निवड. 90% मुलं याच दोन चुकांमुळे बाहेर पडतात. आणि आता P-Way ची 948 जागा आली आहे, त्यामुळे आधी अर्ज केलेल्यांनी Edit करून P-Way चं प्राधान्य नक्की टाका.

उत्तर: या भरतीसाठी लेखी परीक्षा नाही, त्यामुळे अभ्यासाला वेळ द्यायची गरज नाही. दररोज 30 मिनिटं फॉर्म, कागदपत्रं आणि मेरिट कॅल्क्युलेशन तपासण्यासाठी दे.

उत्तर: तुझ्या ITI ट्रेडचे प्रॅक्टिकल आणि थिअरी. कारण Document Verification नंतर ट्रेनिंगमध्ये हेच काम करावं लागणार आहे.

उत्तर: दोन अर्ज करणं, चुकीचे गुण टाकणं, चुकीचं क्लस्टर निवडणं, P-Way चं प्राधान्य न टाकणं आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरणं. या चुका टाळ.

💡 प्रो टिप – शेवटच्या 20 दिवसांचा प्लॅन
पहिले 7 दिवस: कागदपत्रं, फोटो, सही, जातीचा दाखला तयार ठेव आणि फॉर्म भरून टाक. आधी अर्ज केला असेल तर P-Way साठी Edit कर.
पुढचे 7 दिवस: तुझ्या ट्रेडचं प्रॅक्टिकल रिव्हाईज कर आणि मेडिकल सर्टिफिकेटसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे.
शेवटचे 6 दिवस: RRC ची वेबसाइट रोज तपास. मेरिट लिस्ट आणि Document Verification ची तारीख कधीही येऊ शकते

महत्त्वाचे टॅग – RRC Mumbai Apprentice Bharti 2026, Central Railway Apprentice 3809, RRC CR Apprentice Recruitment 2026, RRC Mumbai Apprentice Apply Online, RRC Mumbai Apprentice Last Date 02/12/2026, Railway Apprentice Mumbai, Maharashtra Railway Bharti 2026, 10th ITI Railway Job, RRC Mumbai Apprentice Merit List, Engineering P-Way Apprentice 948

Disclaimer – दिलेली माहिती अधिकृत अधिसूचना RRC/CR/AA/2026 दिनांक 03/11/2026 आणि Addendum दिनांक 09/11/2026 वर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी www.rrccr.com वरून मूळ जाहिरात PDF आणि Addendum PDF नक्की वाचा. जागा, तारखा आणि नियम यामध्ये बदल झाल्यास अधिकृत वेबसाइटवरील माहितीच अंतिम राहील.
.

SAMEER Bharti 2026 – मुंबई IIT पवई मध्ये 140 जागांसाठी अर्ज सुरू, पगार ₹55,000 पर्यंत

Bombay High Court System Officer Result 2026 Select List PDF

AEES Mumbai Bharti 2026: मुंबई-तारापूरमध्ये केंद्र सरकारच्या शाळेत 254 शिक्षक भरती सुरु

ZP Nagpur Medical Officer Walk-In Bharti 2026 | Last Date 13/11/2026 पगार ₹40,000

GMC Jalgaon Assistant Professor Bharti 2026 – 14 जागांसाठी भव्य भरती! Last Date 16/11/2026

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved