www.sarkarijobnamo.com

NHM Maharashtra CHO Admit Card 2026 | Hall Ticket Download Link

NHM Maharashtra CHO Admit Card 2026 – राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (CHO) च्या 1974 पदांसाठी प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. NHM महाराष्ट्र CHO Hall Ticket 2026 अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता ते आता आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राची लिंक सध्या Active आहे.

NHM Maharashtra CHO Admit Card 2026 (1974 Posts)
NHM Maharashtra CHO Examination 2026 : Hall Ticket Details
sarkarijobnamo.com

बाबतपशील
प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्याची दिनांक21 ऑगस्ट 2026
परीक्षेची दिनांकलवकरच जाहीर होईल
परीक्षा केंद्र / शहरमहाराष्ट्रातील सर्व जिल्हे
अधिकृत संकेतस्थळnhm.maharashtra.gov.in
टीप: ही माहिती अधिकृत वेबसाइट nhm.maharashtra.gov.in वरील PDF वरून घेतली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यापूर्वी अधिकृत PDF नक्की वाचा.
स्टेपप्रक्रिया
1.सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nhm.maharashtra.gov.in वर जा.
2.होमपेजवर Recruitment विभागात CHO Admit Card 2026 या लिंकवर क्लिक करा.
3.तुमचा Application Number आणि Password / जन्मतारीख टाका.
4. तूमचे Hall Ticket स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा आणि 2 प्रिंट काढून ठेवा.
नंबर आवश्यक कागदपत्रे
1.Admit Card ची प्रिंटेड कॉपी
2.आधार कार्ड / पॅन कार्ड – कोणतेही एक ओळखपत्र
3.2 पासपोर्ट साईज फोटो
4. निळा किंवा काळा बॉलपेन
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Admit Card Download करण्यासाठीClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

Q1.NHM Maharashtra CHO Admit Card 2026 कधी जाहीर झाला?

उत्तर: NHM Maharashtra CHO चे Hall Ticket 21 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृत वेबसाइटवर जाहीर झाले आहे. लिंक सध्या Live आहे.

Q2. NHM CHO परीक्षा 2026 कधी होणार आहे?

उत्तर: परीक्षेची तारीख अधिकृत PDF मध्ये लवकरच जाहीर केली जाईल. उमेदवारांनी रोज अधिकृत वेबसाइट nhm.maharashtra.gov.in चेक करत रहावे.

Q3.Hall Ticket Download करण्यासाठी काय लागेल?

उत्तर: Hall Ticket डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे Application Number / Registration ID आणि Password / जन्मतारीख असणे गरजेचे आहे.

Q4. परीक्षेला जाताना कोणती कागदपत्रे सोबत न्यावी लागतील?

उत्तर:Admit Card ची प्रिंट, आधार कार्ड / पॅन कार्ड, 2 पासपोर्ट फोटो आणि बॉलपेन सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे.

Q5.Admit Card वर चूक असेल तर काय करावे?

उत्तर:जर Admit Card वर नाव, फोटो किंवा परीक्षा केंद्रात काही चूक असेल तर लगेच NHM महाराष्ट्र च्या हेल्पडेस्कला – arogya.maharashtra@gov.in वर संपर्क साधावा.

अधिक अपडेटसाठी आमच्या Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करा

Disclaimer: ही माहिती अधिकृत PDF वर आधारित आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

IISER Pune JRF Bharti 2026 ! CRISPR वर काम करण्याची संधी | फक्त 2 जागा

KRCL Apprentice Bharti 2026 : कोकण रेल्वे मध्ये 134 जागा | अर्जाची शेवटची तारीख 28/08/2026

Nashik ZP PESA Teacher Bharti 2026: 31 ऑगस्ट शेवटची तारीख | TAIT 2022 ST

Indian Army SSC Tech 68th Course 2027 Latest Form – शेवटचे 2 दिवस राहिले आहेत 

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved