www.sarkarijobnamo.com

IISER Pune JRF Bharti 2026 ! CRISPR वर काम करण्याची संधी | फक्त 2 जागा

IISER Pune JRF Bharti 2026 : Junior Research Fellow आणि Project Associate II पदांसाठी नवीन भरती 2026 मध्ये जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 10 ऑगस्ट 2026 पासून 18/08/2026 पर्यंत iiserpune च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IISER Pune Junior Research Fellow आणि Project Associate II पदा साठी एकूण 2 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या लेखात आम्ही तुम्हाला Junior Research Fellow आणि Project Associate II पदा साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, महत्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची थेट लिंक दिली आहे.

जर तुम्ही बायोटेक किंवा लाईफ सायन्स मधून Master’s केलं असेल आणि संशोधनाच्या क्षेत्रात काहीतरी मोठं करायचं स्वप्न बघत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख चुकवू नका. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून सहज अर्ज करा.

IISER Pune JRF Bharti 2026 Online Form (2 Posts)
IISER Pune JRF Bharti Examination 2026 : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com

महत्त्वाच्या तारखा
संस्था -Indian Institute of Science Education and Research, Pune
पद – Junior Research Fellow – 1
Project Associate-II – 1
एकूण जागा – 02
Online Application Starts From -10 ऑगस्ट 2026
Online Application Closes On -18/08/2026
Fee Payment Deadline – फी नाही
नोकरीचा प्रकार – कंत्राटी, 1 वर्षासाठी. चांगलं काम असेल तर वाढेल
Official Websiteiiserpune.ac.in/careers
टीप: सर्व माहिती IISER Pune च्या जाहिरात मधून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
—–“संशोधन ही नोकरी नाही, ती जिज्ञासेची यात्रा आहे. IISER सारख्या संस्थेत ती करण्याची संधी सोडू नका.”—-
वयोमर्यादा एकूण पदे
1] Junior Research Fellow – 28 years 02
2] Project Associate II– 35 years
SC/ST/OBC उमेदवारांना नियमानुसार सूट मिळेल.

पदाचे नाव पात्रता निकष
1. Junior Research Fellow1. Life Sciences, Biotechnology, Botany मधून Master’s degree असणे आवश्यक आहे.
2. सोबत CSIR-NET, GATE किंवा DBT-JRF किंवा कोणतीही केंद्र सरकारची राष्ट्रीय लेव्हल टेस्ट पास असणं आवश्यक आहे.
3.लॅबमध्ये कामाचा थोडा अनुभव असेल, विशेषतः Plant Tissue Culture किंवा CRISPR Genome Editing, Recombinant DNA चा, तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे
.4. फक्त भारतीय नागरिक
2. Project Associate II 1.Natural Sciences / Biotechnology / Microbiology / Agricultural Sciences मधील Master’s डिग्री असणे आवश्यक आहे.
2.R&D मध्ये किमान 1 वर्ष काम केलेले असावे.
3.Molecular Biology किंवा Cloning बद्दल माहिती असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे
.4. फक्त भारतीय नागरिक
पोस्ट चे नावएकूण जागाप्रोजेक्टचे नावफंडिंग
Junior Research Fellow01CRISPR-mediated genome editing in potatoDBT
Project Associate-II01Light dependent developmental switch in potatoANRF
पदांची नावे पगार
Junior Research Fellow₹37,000 + 27% HRA म्हणजे जवळपास Rs. 46,990/- प्रति महिना
Project Associate II ₹33,000 पगार + 30% HRA. म्हणजे जवळपास ₹42,000 ते ₹43,000 प्रति महिना
StepsMode of Selection
1.तुमचा अर्ज आणि CV अगोदर चेक केला जाणार आहे.
2. शॉर्टलिस्ट झालेल्यांना Interview साठी बोलावतील. तो Online किंवा Offline असू शकतो.
3. आणि शेवटी Document Verification असणार आहे.
स्टेपप्रक्रिया
1. IISER Pune च्या वेबसाइटवर जा – www.iiserpune.ac.in
2. वरती Careers हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
4. Advt No. 65/2026 ही जाहिरात शोधा
5. JRF किंवा PA-II च्या समोर Apply बटण आहे, त्यावर क्लिक करा.
6. मागितलेली सगळी माहिती नीट भरा.
7. मार्कशीट, NET चे सर्टिफिकेट, फोटो अपलोड करा.
8. शेवटी Submit करा आणि एक प्रिंट काढून ठेवा.
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Apply Online LinkClick Here
Check Official Notifications Click Here
Official Website Click Here

Q1. JRF And Project Associate II 2026 साठी ऑनलाइन अर्ज कधीपासून सुरू होणार?

उत्तर:JRF And Project Associate II 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2026 आहे.

Q2. JRF And Project Associate II 2026 साठी अर्ज फी किती आहे?

उत्तर:अर्ज फी नाही. सर्व Category साठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे.

Q3.JRF And Project Associate II 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर: Junior Research Fellow साठी:
1. Life Sciences, Biotechnology, Botany मधून Master’s degree असणे आवश्यक आहे.
2. सोबत CSIR-NET, GATE किंवा DBT-JRF किंवा कोणतीही केंद्र सरकारची राष्ट्रीय लेव्हल टेस्ट पास असणं आवश्यक आहे.
3.लॅबमध्ये कामाचा थोडा अनुभव असेल, विशेषतः Plant Tissue Culture किंवा CRISPR Genome Editing, Recombinant DNA चा, तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे
.4. फक्त भारतीय नागरिक
Project Associate -II साठी
1.Natural Sciences / Biotechnology / Microbiology / Agricultural Sciences मधील Master’s डिग्री असणे आवश्यक आहे.
2.R&D मध्ये किमान 1 वर्ष काम केलेले असावे.
3.Molecular Biology किंवा Cloning बद्दल माहिती असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे
.4. फक्त भारतीय नागरिक

Q4. JRF And Project Associate II 2026 ची निवड प्रक्रिया काय आहे?

उत्तर: .1. Shortlisting
2. Interview
3. Document Verification

Q5. JRF And Project Associate II 2026 चा ऑफिशियल नोटिफिकेशन आणि अर्ज लिंक कुठे मिळेल?

उत्तर: 1. Official Website: iiserpune.ac.in
2. Apply Online Link: IISER Pune Careers Page वरील Advt No. 65/2026

जर तुम्हाला IISER Pune मध्ये JRF किंवा PA-II म्हणून सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा:

1. प्रोजेक्ट आणि विषय समजून घ्या

  • आधी पूर्ण जाहिरात वाचा: नेमकं कोणत्या प्रोजेक्टसाठी भरती आहे – CRISPR in Potato आणि Light dependent switch.
  • तुमचा Master’s प्रोजेक्ट तयार करा: Interview मध्ये 70% प्रश्न याच्यावरच असतात. तो 2 मिनिटात सोप्या भाषेत सांगता आला पाहिजे.
  • IISER चं काम बघा: ज्या Professor च्या लॅबसाठी भरती आहे त्यांनी आधी काय Research केली आहे ते Google Scholar वर बघा.

2. Interview साठी टाईम टेबल बनवा – फक्त 7 दिवस बाकी आहे

  • दररोज 2-3 तास द्या: CRISPR-Cas9, Plant Tissue Culture, Molecular Biology चे बेसिक कॉन्सेप्ट रिव्हाईज करा.
  • कमजोर विषयावर जास्त भर द्या: जर Cloning किंवा Recombinant DNA तुम्हाला जमत नसेल तर त्याचे Video बघा
  • .शेवटचे 2 दिवस Mock Interview द्या: मित्रासमोर किंवा आरशासमोर उभे राहून स्वतःची ओळख आणि “Why IISER?” याचा सराव करा.

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप: Interview 100% क्रॅक करण्यासाठी
1. CV मधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगता आली पाहिजे.”
2. तुम्ही आमच्या या प्रोजेक्टमध्ये काय नवीन Add करू शकता?” या प्रश्नाचं उत्तर तयार ठेवा.
3. Formal कपडे घाला आणि आत्मविश्वासाने बोला. Knowledge पेक्षा Attitude जास्त बघतात.

1. Interview साठी दररोज किती वेळ द्यावा?

उत्तर: रोज किमान 2-3 तास द्या.
सकाळी 1 तास: CRISPR, Plant Molecular Biology, Tissue Culture चे बेसिक रिव्हाईज करा.
संध्याकाळी 1 तास: IISER Pune मधील Professor आणि त्यांचं Research Paper वाचा.
शेवटचे 2 दिवस: फक्त Mock Interview आणि CV वर फोकस करा.

2.Interview मध्ये कोणते टॉपिक सर्वात महत्वाचे आहेत?

उत्तर: 1. तुमचा Master’s/Previous प्रोजेक्ट: काय केलं, काय Result लागला, काय अडचण आली

2. Technical Concepts: CRISPR-Cas9, Gene Cloning, PCR, Plant Transformation.

3. Why IISER?: हा प्रोजेक्ट का निवडला? तुम्ही टीममध्ये काय योगदान देऊ शकता?

3. Interview च्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

उत्तर: 1. घाई करू नका: प्रश्न नीट ऐकून मगच उत्तर द्या

2. .नाही माहिती तर “माहीत नाही” म्हणा: अंदाजे उत्तर देऊ नका. पण “पण मी हे शिकायला तयार आहे” असं नक्की म्हणा.

3. CV वर खोटं लिहू नका: जे लिहिलंय त्याबद्दल 100% माहिती असली पाहिजे.

4. Formal रहा: Time च्या 10 मिनिट आधी Join करा आणि Confidence ठेवा.

Nashik ZP PESA Teacher Bharti 2026: 31 ऑगस्ट शेवटची तारीख | TAIT 2022 ST

Indian Army SSC Tech 68th Course 2027 Latest Form – शेवटचे 2 दिवस राहिले आहेत !

KRCL Apprentice Bharti 2026 : कोकण रेल्वे मध्ये 134 जागा | अर्जाची शेवटची तारीख 28/08/2026

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved