KRCL Apprentice Bharti 2026 : KRCL द्वारे NATS अंतर्गत सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग (पदवी आणि पदविका) तसेच सामान्य शाखेतील पदवीधर अशा विविध श्रेणींमध्ये १३४ शिकाऊ उमेदवारांची (Apprentice Trainees) भरती केली जात आहे. यासाठी कोणताही स्वतंत्र ऑनलाइन अर्ज नाही; पात्र उमेदवारांनी NATS पोर्टलवर नोंदणी करून मंजूर NATS ID मिळवणे आवश्यक आहे आणि आपल्या पदानुसार २४ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘एक्झिक्युटिव्ह्ज क्लब, कोकण रेल विहार, सेक्टर-४०, नवी मुंबई’ येथे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल.
KRCL Apprentice Bharti 2026 (एकूण पदे 134)
KRCL Apprentice Bharti Examination 2026 : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com
Nashik ZP PESA Teacher Bharti 2026 Important Information
| महत्त्वाच्या बाबी | तपशील |
|---|---|
| पदाचे नाव | BE, Diploma आणि General Graduate Apprentice |
| DV सुरू | 24 ऑगस्ट 2026 |
| DV शेवट | 28 ऑगस्ट 2026 |
| अर्ज फी | नाही |
| NATS ID साठी | nats.education.gov.in |
| एकूण जागा | 134 |
| टीप: सर्व माहिती KRCL Apprentice Bharti 2026 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा. | |
| —–“परीक्षा नाही म्हणजे सोपं नाही. तयारी आहे म्हणजे सिलेक्शन नक्की.”—– | |
KRCL Apprentice Bharti 2026 साठी पात्रता निकष
| पदाचे नाव | पात्रता निकष |
|---|---|
| BE/B.Tech | Civil, Electrical, Electronics, Mechanical |
| Diploma | Civil, Electrical, Electronics, Mechanical |
| Graduate | कोणत्याही शाखेतून |
| इतर अटी | |
| 1. | उमेदवार 2021 ते 2025 या वर्षांमध्ये पास झाला असावा. |
| 2. | Document Verification च्या वेळी वैध NATS ID असणे आवश्यक आहे. NATS ID साठी रजिस्टर करा |
KRCL Apprentice Bharti 2026 :स्टायपेंड
| प्रकार | स्टायपेंड |
|---|---|
| BE Graduate | ₹12,300 प्रति महिना |
| Diploma | ₹10,900 प्रति महिना |
| रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे आधार लिंक बँक खाते आणि PAN कार्ड असणे गरजेचे आहे. | |
KRCL Apprentice Bharti 2026 – Vacancy Details
| पद / Branch | एकूण जागा |
|---|---|
| BE Civil | 24 |
| BE Electrical | 18 |
| BE Mechanical | 10 |
| BE Electronics | 8 |
| Diploma Civil | 20 |
| Diploma Electrical | 12 |
| Diploma Mechanical | 15 |
| Diploma Electronics | 7 |
| General Graduate | 20 |
| एकूण | 134 |
KRCL Apprentice Bharti 2026 : Selection Process
| निकष | निवड प्रक्रिया |
|---|---|
| Merit List | सर्व वर्षांच्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे यादी तयार केली जाईल. |
| Document Verification | मेरिट नुसार उमेदवारांना DV साठी बोलावले जाईल. |
| टीप: कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमीन गमावलेल्या आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. | |
Document Verification तपशील
ठिकाण: Executives Club, Konkan Rail Vihar, Seawoods Railway Station (West) समोर, नवी मुंबई – 400706
| तारीख | कोणासाठी |
|---|---|
| 24 ऑगस्ट 2026 | BE/Diploma Civil, Electrical, E&TC |
| 27 ऑगस्ट 2026 | BE/Diploma Mechanical |
| 28 ऑगस्ट 2026 | General Graduate |
Document Verification ला जाण्याआधी काय करायचं?
| 1. | आधी NATS ID ची प्रिंट काढून ठेवा. |
| 2. | 10वी पासून सर्व मार्कशीट + 2 झेरॉक्स सोबत ठेवा. |
| 3. | आधार, PAN, 4 पासपोर्ट फोटो पाहिजे. |
| ही पक्की नोकरी नाहीये. फक्त 1 वर्षाचं काम आहे. पण Certificate मुळे पुढे कुठेही कामाला येईल. | |
| Join WhatsApp Channel | Follow Now |
| Join Telegram Channel | Follow Now |
KRCL Apprentice Bharti 2026 महत्वाचे दुवे – Important Links
| लिंकचा प्रकार | लिंक |
|---|---|
| Official Website | Click Here |
| Apply link | Click Here |
| Check Official Notification PDF | Click Here |
KRCL Apprentice Bharti 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1. KRCL Apprentice 2026 साठी अर्ज कधीपासून सुरू आहेत? शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: KRCL साठी Online अर्ज नाही. 24 ऑगस्ट 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या 3 दिवसात Seawoods ला जाऊन डायरेक्ट कागदपत्रे द्यायची आहेत. शेवट 28 ऑगस्ट दुपारी 12 वाजता आहे.
Q2. KRCL Apprentice 2026 पदासाठी अर्ज फी किती आहे
उत्तर: ही भरती पूर्णपणे फ्री आहे.
Q3.KRCL Apprentice 2026 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
BE, Diploma किंवा कोणतीही Degree चालेल. फक्त 2021 ते 2025 मध्ये पास झाला पाहिजे. आणि NATS ID असणं गरजेचं आहे.
Q4. निवड कशी होणार? परीक्षा आहे का?
उत्तर: नाही परीक्षा नाही. तुमच्या कॉलेजच्या मार्क्स वरून लिस्ट लागेल. त्यात नाव आलं की DV साठी बोलावतील.
Q5. पगार किती मिळणार?
उत्तर: BE वाल्यांना 12,300 आणि Diploma वाल्यांना 10,900 दर महिना मिळेल.
Q6. ही पक्की नोकरी आहे का?
उत्तर: नाही. हे फक्त 1 वर्षाचं Training आहे. पण नंतर Certificate खूप कामाला येतं.
KRCL Apprentice Bharti 2026 Selection नक्की कसे होईल? महत्वाच्या 3 टिप्स
जर KRCL Apprentice Bharti मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा. परीक्षा नसली तरी तयारी लागते
1. कागदपत्रे 100% बरोबर ठेवा
- आधीच सगळ्या डॉक्युमेंटच्या 2-2 झेरॉक्स काढून ठेवा – मार्कशीट, NATS ID, आधार
- नाव आणि जन्मतारीख बरोबर आहे का चेक करा – 10वी पासून BE पर्यंत एक अक्षर पण वेगळं नको
- फाईल मध्ये व्यवस्थित लावा म्हणजे अधिकारी इंप्रेस होतील
2. DV ला वेळेवर आणि लवकर पोहोचा
- 24 ऑगस्ट – Civil, Electrical, E&TC वाले
- 27 ऑगस्ट – Mechanical वाले
- 28 ऑगस्ट – Degree वाले
- टीप: सकाळी 9 वाजताच Seawoods ला पोहोचा. लेट झाला तर नंबर मागे जाईल.
3. NATS ID आणि मार्कशीट तयार ठेवा
- NATS ID शिवाय आत सोडणार नाहीत – आधी nats.education.gov.in वरून काढून प्रिंट घ्या.
- सर्व सेमिस्टर चे मार्क्स चांगले असू द्या – याच्यावरूनच लिस्ट लागणार आहे.
- कोकणातले उमेदवार आणि भूसंपादित यांना प्राधान्य मिळतं
शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪
Disclaimer: ही माहिती KRCL Apprentice Bharti 2026 PDF वरून दिली आहे. अंतिम निर्णयासाठी एकदा PDF नक्की वाचा.
MPSC Talathi Bharti 2026 Online Form | 1539 Posts | Last Date 31 July
Indian Army SSC Tech 68th Course 2027 Latest Form – शेवटचे 2 दिवस राहिले आहेत !