Sarkari Job Namo

ठाणे कोतवाल भरती 2026 111 जागा सुवर्णसंधी | Last Date 24/10/2026 पगार 15,000

ठाणे कोतवाल भरती 2026 – जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे अंतर्गत ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तालुक्यांमध्ये कोतवाल पदाच्या 111 जागांसाठी भरती सुरू झाली आहे.निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये मानधन मिळणार असून अर्जाची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2026 असून नोकरीचे ठिकाण संपूर्ण ठाणे जिल्हा आहे.या भरतीसाठी फक्त 4 थी पास पात्रता लागते, वय 18 ते 40 वर्षे असावे आणि निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे.ठाणे जिल्ह्यातील 4 थी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे, त्वरित अर्ज करा.

ठाणे कोतवाल भरती 2026 Online Form (एकूण पदे 111 )
ठाणे कोतवाल भरती 2026 2026 Examination : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com
बाबतपशील
पोस्ट चे नावमहसूल सेवक (कोतवाल)
संस्थेचे नावजिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे
जाहिरात नंबर 01/2026
एकूण जागा111 जागा
अर्ज सुरू तारीख07 ऑक्टोबर 2026
अर्ज शेवटची तारीख24 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत
पगार₹15,000/- प्रतिमाह (नियमानुसार)
शैक्षणिक पात्रताइयत्ता 4 थी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन – https://thane.kotwal.org
नोकरीचा प्रकारसरकारी नोकरी, ठाणे जिल्हा
नोकरीचे ठिकाण ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर
प्रवेशपत्र / Admit Card08/11/2026 ते 20/11/2026
निकाल जाहीर होण्याची तारीख16/11/2026 रोजी उत्तरसूची व निकाल
अर्ज करण्याची डायरेक्ट लिंकhttps://thane.kotwal.org/Home/Index
अधिकृत वेबसाईट लिंकhttps://thane.nic.in/en/
अधिकृत जाहिरात PDF पहाPDF पहा
टीप: सर्व माहिती 01/2026 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
—–“कोतवालाची नोकरी छोटी वाटते पण गावाच्या विकासाची पहिली पायरी तुम्हीच असता.”—–
कॅटेगरी फी
General / OBC / EWS candidate fees₹400/- (अंदाजे)
Female candidates (all categories) fees₹300/- (अंदाजे)
sc/ st candidate fees ₹300/- (अंदाजे)
PH candidate fees₹0 / सवलत
mode of paymentOnline: Debit Card, Credit Card, UPI, Net Banking
टीप: PDF मध्ये फी चा उल्लेख नसल्याने अधिकृत वेबसाईटवर लॉगिन केल्यावर खरी फी दिसेल. साधारण कोतवाल भरतीत 400 रुपये असते.
वयोमर्यादा एकूण पदे
1] Minimum Age – 18 वर्षे111
2] Maximum Age – 40 वर्षे (खुला प्रवर्ग)
3] SC/ST/OBC/ EWS सवलत – 5 वर्षे सूट (मागासवर्गीयांसाठी 45 वर्षे पर्यंत)
आरक्षण निहाय वयोमर्यादा महाराष्ट्र शासन नियमानुसार राहील.
पात्रता निकष
शिक्षण –उमेदवार किमान इयत्ता 4 थी पास असावा. 4 थी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण मान्य.
राष्ट्रीयत्व –भारतीय नागरिकत्व आवश्यक.
स्थानिक –संबंधित गावचा रहिवासी असावा, गावात घर असणे आवश्यक, स्थानिक रहिवासी दाखला.
भाषा –मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
चारित्र्य –चारित्र्य चांगले असावे, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी.
तहसील कार्यालयसर्व साधारणमहिला ३०%एकूण रिक्त पदे
ठाणे17724 जागा
भिवंडी – नॉन पेसा क्षेत्र8311 जागा
भिवंडी – पेसा 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त2103 जागा
कल्याण11314 जागा
अंबरनाथ15621 जागा
मुरबाड – पेसा 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त2204 जागा
मुरबाड – पेसा 0 ते 25%4004 जागा
मुरबाड – नॉन पेसा क्षेत्र8311 जागा
शहापूर – पेसा 25% ते 50% व 50% पेक्षा जास्त7411 जागा
शहापूर – पेसा 0 ते 25%7108 जागा
एकूण8130111 जागा
प्रत्येक तालुक्यात SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, EWS, ESM, महिला 30% आरक्षण निहाय जागा विभागल्या आहेत. (सविस्तर तक्ता जाहिरात PDF मध्ये पहा)

ठाणे कोतवाल भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत सोपी आहे

निवडीचा टप्पा तपशील
1] लेखी परीक्षा –50 गुणांची परीक्षा (मराठी, गणित, सामान्य ज्ञान)
2] गुणवत्ता यादी –लेखी परीक्षेच्या गुणांवर मेरिट लिस्ट
3] कागदपत्र पडताळणी –17/11/2026 ते 20/11/2026
4] नियुक्तीपत्र –8/11/2026 रोजी
लेखी परीक्षा रविवार, 15 नोव्हेंबर 2026 रोजी होईल.
स्टेपप्रक्रिया
1.अधिकृत वेबसाईट https://thane.kotwal.org वर जा.
2.Kotwal Bharti 2026 – Advertisement 01/2026 वर क्लिक करा.
3.New Registration करा – मोबाईल नंबर, ईमेल टाका.
4. Login करून अर्ज फॉर्म उघडा.
5. तुमचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता, तालुका निवडा.
6. शिक्षण – 4 थी पास सर्टिफिकेट अपलोड करा.
7. रहिवासी दाखला, जातीचा दाखला (असल्यास) अपलोड करा.
8. फोटो आणि सही 20KB ते 50KB मध्ये JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
9.परीक्षा शुल्क ऑनलाईन भरा (UPI / Net Banking).
10.फॉर्म Submit करून त्याची प्रिंट काढून ठेवा. हीच प्रिंट परीक्षेला लागेल.
Note – सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला फॉर्म भरण्यापूर्वी Official Notification काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा. (Last Date, Age Limit, & Education Qualification)
इव्हेंटतारीख
अर्ज सुरू07/10/2026
अर्ज शेवट24/10/2026 संध्या. 5 वा.
अर्ज छाननी22/10/2026 ते 02/11/2026
प्रवेशपत्र08/11/2026 ते 20/11/2026
परीक्षा15/11/2026 रविवार
उत्तरसूची/निकाल16/11/2026
कागदपत्र पडताळणीकागदपत्र पडताळणी
नियुक्तीपत्र28/11/2026
विषय गुण
मराठी व्याकरण –15 गुण
कगणित (बेरीज, वजाबाकी, टक्केवारी) –15 गुण
सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता –20 गुण
वेळ –1 तास, निगेटिव्ह मार्किंग नाही.
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Check Official Notification PDFClick Here
Official Website Click Here
Apply OnlineClick Here

Q1. ठाणे कोतवाल भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

उत्तर: जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे ने जाहिरात क्र. 01/2026 अंतर्गत एकूण 111 कोतवाल (महसूल सेवक) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Q2. ठाणे कोतवाल भरतीसाठी अर्जाची शेवटची तारीख कोणती?

उत्तर: ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील हीच आहे.

Q3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?

उत्तर: उमेदवार किमान इयत्ता 4 थी पास असणे आवश्यक आहे. 4 थी ते 10 वी पर्यंतच्या कोणत्याही शिक्षणावर तुम्ही अर्ज करू शकता.

Q4.ठाणे कोतवाल भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर: किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे (खुला प्रवर्ग). SC/ST/OBC/PWD आणि मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट आहे, म्हणजे 45 वर्षांपर्यंत अर्ज करता येईल.

Q5.कोतवाल पदाचा पगार किती मिळतो?

उत्तर: निवड झालेल्या कोतवालांना दरमहा ₹15,000/- मानधन मिळते. सोबत शासकीय नियमानुसार इतर भत्ते मिळू शकतात.

Q6.कोतवाल पदाचा अर्ज कुठे आणि कसा करायचा?

उत्तर:अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने thane.kotwal.org या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Q7.कोतवाल पदासाठी अर्ज फी किती आहे?

उत्तर: अधिकृत PDF मध्ये फी नमूद केलेली नाही, वेबसाईटवर लॉगिन केल्यावर दिसेल. मागील भरतीनुसार General/OBC साठी ₹400 आणि SC/ST/महिला यांच्यासाठी ₹300 अंदाजे फी आहे.

Q8. ठाणे कोतवाल भरतीची निवड प्रक्रिया कशी आहे?

उत्तर: निवड प्रक्रिया 4 टप्प्यात आहे: 1) लेखी परीक्षा (50 गुण), 2) गुणवत्ता यादी, 3) कागदपत्र पडताळणी 17 ते 20 नोव्हेंबर, 4) नियुक्तीपत्र 28 नोव्हेंबर 2026 रोजी.

Q9.ठाणे कोतवाल भरतीची लेखी परीक्षा कधी होणार आहे?

उत्तर: लेखी परीक्षा रविवार, 15 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे. प्रवेशपत्र 08/11/2026 ते 20/11/2026 पर्यंत डाउनलोड करता येईल.

Q10.ठाणे कोतवाल भरती तालुकानिहाय जागा कशा आहेत?

उत्तर: ठाणे 24, कल्याण 14, अंबरनाथ 21, भिवंडी 14 (11+3 पेसा), मुरबाड 19 (4+4+11), शहापूर 19 (11+8) अशा एकूण 111 जागा आहेत.

Q11. PESA क्षेत्र म्हणजे काय? त्यात कोण अर्ज करू शकतो?

उत्तर: PESA म्हणजे आदिवासी बहुल क्षेत्र. PESA 0-25%, 25-50% आणि 50% पेक्षा जास्त अशा गावांसाठी त्या भागातील स्थानिक आदिवासी उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाते.

Q12.कोतवालाचे काम काय असते?

उत्तर:कोतवाल हा गाव पातळीवरील महसूल सेवक असतो. तलाठ्याला मदत करणे, शेतजमीन मोजणी, नोटिसा वाटणे, गावातील सरकारी कामे करणे ही मुख्य कामे आहेत.

Q13. एकापेक्षा जास्त तालुक्यासाठी अर्ज करता येईल का?

उत्तर: नाही, एका उमेदवाराने फक्त एकाच तालुक्यासाठी अर्ज करावा. एकापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.

जर तुम्हाला या भरती मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.

  • मागील वर्षाचे पेपर डाउनलोड करा, 4 थी लेव्हलचे प्रश्न असतात.
  • मराठीत समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांवर भर द्या
  • .गणितात पाढे 30 पर्यंत पाठ करा.
  • रोज सकाळी 2 तास अभ्यास करा.
  • एक दिवस मराठी, एक दिवस गणित असं ठेवा.
  • रविवारी पूर्ण रिव्हिजन करा.
  • गाव नमुना नंबर 7, 8, 12 म्हणजे काय?
  • तलाठी आणि कोतवाल यांची कामे.
  • महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण?
  • Admit Card आणि आधार कार्ड सोबत ठेवा.
  • काळं बॉलपेन वापरा.
  • घाई करू नका, सोपे प्रश्न आधी सोडवा.
  • बालभारती इयत्ता 4 थी मराठी व गणित,
  • ठाणे जिल्हा विशेष सामान्य ज्ञान.

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप – एक्झाम 100% क्रॅक करण्यासाठी
कोतवाल परीक्षेत गावातील महसूल कामांची माहिती असलेल्यांना प्राधान्य मिळते. तलाठी कार्यालयाला भेट देऊन कामे समजून घ्या.

अधिक अपडेटसाठी आमच्या Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करा.

महत्त्वाचे टॅग – Thane Kotwal Bharti 2026, Thane Kotwal 111 Jaga, Thane Jilhadhikari Bharti, Kotwal Bharti 4th Pass, Mahsul Sevak Bharti, Thane Kotwal Last Date 24 Oct, Sarkari Job Namo, Thane Taluka Kotwal Bharti, Kalyan Kotwal Bharti

Disclaimer – दिलेली माहिती अधिकृत अधिसूचना क्र. 01/2026 आणि https://thane.kotwal.org या वेबसाईटवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ PDF वाचणे बंधनकारक आहे. भरती प्रक्रियेत बदल झाल्यास त्याची जबाबदारी अधिकृत समितीची राहील.
.

RRB NTPC Salary 2026: Ticket Clerk, Station Master Pagar Kiti?

DMER गट-ड भरती 2025 सुधारित नोटीस जाहीर – DV तारीख 29/10/2026

MSEDCL Bharti 2025-26: जाहिरात क्र. 02/2025 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

Air Force School Chandan Nagar Bharti 2026 | 7 जागा Walk-in 13/10/2026

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved