DRDO VRDE JRF Bharti 2026 05 जागा | Last Date 27/09/2026 पगार 37000
संरक्षण मंत्रालयाच्या VRDE, अहिल्यानगर येथे Mechanical इंजिनिअरसाठी सुवर्णसंधी! DRDO मध्ये JRF म्हणून काम करण्याची संधी, 37,000 रुपये पगार + HRA. Walk-in Interview 06 ऑक्टोबर 2026 ला.