Prasar Bharati Marketing Executive Bharti 2026 – 20 जागा | Last Date 22/09/2026 पगार 50000
प्रसार भारती मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या 20 जागा. MBA धारकांसाठी उत्तम संधी, 2 वर्षाचा Contract, 50,000 पर्यंत पगार. अर्जाची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2026.