MSEDCL Bharti 2025-26: जाहिरात क्र. 02/2025 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!
MSEDCL जाहिरात क्र. 02/2025 ची बहुप्रतीक्षित परीक्षा अखेर जाहीर! Additional Executive Engineer आणि Deputy Executive Engineer पदांसाठी परीक्षा 29 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. Hall Ticket आणि संपूर्ण वेळापत्रकाची माहिती येथे वाचा.