www.sarkarijobnamo.com

IOB Bank Bharti 2026: 291 जागांसाठी सुवर्णसंधी | पगार ₹1 लाख

IOB Bank Bharti 2026 – 291 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने Generalist आणि Specialist Officers च्या 291 पदांसाठी अधिकृत जाहिरात जाहीर केली आहे. जर तुम्ही बँकेत सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये Manager (Branch Management), IT Officer, Credit Officer आणि Security Officer अशा 14 प्रकारच्या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 29 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2026 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ₹48,480 ते ₹1,05,280 पर्यंत पगार + DA, HRA मिळणार आहे. अर्ज फक्त Online पद्धतीने www.iob.bank.in या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे.

IOB Bank Bharti 2026 Online Form (एकूण पदे 291 )
IOB Bank Bharti 2026 Examination : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com
बाबतपशील
पोस्ट चे नावIOB Bank Officers Bharti 2026
संस्थेचे नावIndian Overseas Bank (IOB) – भारत सरकार
एकूण जागा291 पदे
अर्ज सुरू तारीख29 ऑगस्ट 2026
अर्ज शेवटची तारीख15 सप्टेंबर 2026
पगारJMGS I – ₹48,480 ते ₹85,290,
MMGS II – ₹64,820 ते ₹93,960,
MMGS III – ₹85,920 ते ₹1,05,280 + DA, HRA
शैक्षणिक पात्रताB.E/B.Tech, MBA, CA, CMA, MCA, M.Tech, Any Graduate (पदानुसार)
अर्ज करण्याची पद्धतOnline
नोकरीचा प्रकारकेंद्र सरकारी बँक नोकरी, कायमस्वरूपी
अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात PDF पहा येथे क्लिक करा
टीप: सर्व माहिती IOB Bank Bharti 2026 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
—–“सरकारी बँकेतली नोकरी हे फक्त पगार नाही, तर आयुष्यभराची सुरक्षितता आणि सन्मान आहे – आजचा अभ्यास उद्याचे भविष्य घडवतो.”—–
कॅटेगरी फी
General / OBC / EWS candidate fees₹1000/-
Female candidates (all categories) fees₹1000/- (SC/ST असेल तर ₹175/-)
SC / ST /PH candidate fees₹175/-
mode of paymentOnline: Debit Card, Credit Card, UPI, Net Banking
वयोमर्यादा एकूण पदे
1] Generalist Officer (Branch Management) & Credit MMGS II – किमान 23 ते कमाल 33 वर्षे291
2] IT, Security, Database, Network, Cyber Security Posts – किमान 25 ते कमाल 35 वर्षे
3] Security Officer JMGS I – किमान 25 ते कमाल 40 वर्षे
SC/ST/OBC/EWS सवलत:
1] SC/ST: 5 वर्षे
2] OBC (Non-Creamy): 3 वर्षे
3] PWBD: 10 वर्षे
4] Ex-Servicemen: 5 वर्षे

IOB मध्ये 14 वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत. मुख्य पात्रता खालील प्रमाणे

पात्रता निकष
Manager (Branch Management) कोणत्याही शाखेतील पदवी + 3 वर्षे बँकेत अनुभव + JAIIB/CAIIB ला प्राधान्य.
Manager (IT)B.E/B.Tech (CS/IT/ECE) / MCA / M.Tech + 3 वर्षे IT क्षेत्रात अनुभव.
Manager / Senior Manager (Information Security)B.E/B.Tech in Cyber Security + 3-5 वर्षे अनुभव + CISSP/CCNP सर्टिफिकेशन.
Manager (Credit)MBA (Finance) / CA / CMA + 3 वर्षे Credit डिपार्टमेंटचा अनुभव.
Assistant Manager (Security)कोणत्याही शाखेतील पदवी + 5 वर्षे सैन्य/पोलीस दलात काम केल्याचा अनुभव.
अ. क्र पोस्टचे नावपदाचे नंबर
1Manager (Branch Management) – MMGS II100 (UR-41, OBC-27, SC-15, ST-7, EWS-10)
2Manager (IT) – MMGS II65 (UR-25, OBC-18, SC-10, ST-5, EWS-7)
3 Manager (Information Security) – MMGS II5 (OBC-2, SC-1, ST-1, EWS-1)
4Manager (Information Security Audit) – MMGS II5 (OBC-2, SC-1, ST-1, EWS-1)
5Senior Manager (IT) – MMGS III10 (UR-3, OBC-3, SC-2, ST-1, EWS-1)
6Senior Manager (Information Security) – MMGS III3 (SC-1, OBC-1, EWS-1)
7Senior Manager (Information Security Audit) – MMGS III2 (SC-1, ST-1)
8Senior Manager (Database Administrator) – MMGS III10 (UR-6, OBC-2, SC-1, EWS-1
9Senior Manager (Network Administrator) – MMGS III5 (UR-4, OBC-1)
10Senior Manager (Cyber Security Administrator) – MMGS III5 (UR-4, OBC-1)
11Manager (Credit) – MMGS II35 (UR-11, OBC-11, SC-8, ST-3, EWS-2)
12Senior Manager (Credit) – MMGS III15 (UR-7, OBC-4, SC-2, ST-1, EWS-1)
13Senior Manager (Risk) – MMGS III6 (UR-3, OBC-1, SC-1, EWS-1)
14Assistant Manager (Security) – JMGS I25 (UR-13, OBC-6, SC-3, ST-1, EWS-2)
TOTAL291

IOB भरतीसाठी निवड प्रक्रिया 3 टप्प्यात होईल.

निवडीचा टप्पा / Selection Stageतपशील / Details
1] Online Examination100 प्रश्न – 100 गुण – 2 तास. Negative Marking 1/4 आहे.
2] Screening / Shortlistingतुमच्या शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे बँक शॉर्टलिस्ट करेल.
3] Interviewऑनलाइन परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत होईल.
पदाचे नाव / Post Nameपरीक्षेचा नमुना / Exam Pattern
Generalist (Branch Management) साठीEnglish Language (25Q) + Professional Knowledge – Banking Law (75Q)
इतर सर्व पदांसाठीEnglish (25Q) + General Awareness with Banking Industry (25Q) + Professional Knowledge (50Q)
Minimum QualifyingReserved – 30%, Unreserved – 35%
स्टेपप्रक्रिया
1.सर्वात आधी www.iob.bank.in वर जा आणि Careers Page वर क्लिक करा.
2.“Recruitment of Generalist / Specialist Officers in Various Scales – 2026-27” लिंक शोधा.
3.“Click here to Register Online” वर क्लिक करून तुमचा Email ID आणि Mobile Number टाकून Registration करा.
4. Registration नंतर तुम्हाला Registration Number आणि Password SMS ने येईल, तो जपून ठेवा.
5. फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शिक्षण आणि अनुभव अचूक भरा.
6. फोटो (20-50kb), सही, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित Declaration अपलोड करा. Declaration असा आहे: “I, (Name), hereby declare that all the information submitted by me…”
7. Fee भरा – SC/ST/PWD साठी ₹175 आणि इतरांसाठी ₹1000.
8. शेवटी COMPLETE REGISTRATION वर क्लिक करून फॉर्मची Print काढून ठेवा.
Note – सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला फॉर्म भरण्यापूर्वी Official Notification काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा. (Last Date, Age Limit, & Education Qualification)
कार्यक्रम तारीख
Notification Date28 ऑगस्ट 2026
Online Registration Start29 ऑगस्ट 2026
Last Date to Apply & Fee Payment15 सप्टेंबर 2026
Exam DateTBA – लवकरच अपडेट होईल
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Check Official Notification PDFClick Here
Official Website Click Here
Apply Online Click Here

Q1 IOB भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

उत्तर: IOB भरती 2026 मध्ये एकूण 291 जागा आहेत.

Q2. IOB भरती 2026 ची शेवटची तारीख कोणती?

उत्तर: IOB भरती 2026 ची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2026.

Q3. IOB मध्ये पगार किती मिळेल?

उत्तर: ₹48,480 ते ₹1,05,280 पर्यंत + भत्ते.

Q4. IOB भरती मध्ये परीक्षा आहे का?

उत्तर: हो, 100 गुणांची ऑनलाइन परीक्षा आहे.

Q5. IOB भरती 2026 मध्ये महाराष्ट्रात परीक्षा केंद्र आहे का?

उत्तर: हो, Mumbai / Thane / Navi Mumbai.

Q6. IOB भरती मध्ये फ्रेशर अर्ज करू शकतो का?

उत्तर: नाही, सर्व पदांसाठी 3 ते 6 वर्षे अनुभव लागतो.

Q7.IOB भरती 2026 मध्ये एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येईल का?

उत्तर: हो, पात्र असाल तर करता येईल.

Q8.IOB भरती 2026 मध्ये फी किती आहे?

उत्तर: General/OBC साठी ₹1000, SC/ST/PWD साठी ₹175.

Q9.IOB भरती मध्ये वयात सवलत आहे का?

उत्तर: हो, SC/ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे.

Q10. IOB भरती मध्ये निवड झाल्यावर पोस्टिंग कुठे मिळेल?

उत्तर: भारतात कुठेही.

Document Listफोटो, सही, डाव्या अंगठ्याचा ठसा, Handwritten Declaration, पदवी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला.

जर तुम्हाला IOB Bank मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा:

1. सिलॅबस आणि पॅटर्न समजून घ्या

  • Professional Knowledge हाच Game Changer आहे, त्याला 75% वेळ द्या.
  • बँकिंग कायदा, अर्थव्यवस्था, अकाउंटिंग हे टॉपिक रोज वाचा.
  • मागील 5 वर्षांचे IOB चे प्रश्नपत्रिका सोडवा.

2. टाईम टेबल बनवा

  • सकाळी 2 तास Professional Knowledge, दुपारी 1 तास General Awareness.
  • रोज 30 मिनिटे English वाचन – The Hindu Editorial वाचा.
  • आठवड्यातून एकदा Full Mock Test द्या.

3. महत्वाचे टॉपिक

  • Branch Management साठी: Banking Regulation Act, NPA, Priority Sector Lending.
  • IT/Security साठी: Network Security, Cisco Firewall, Cyber Security Basics.
  • Credit साठी: Financial Analysis, MSME Lending, Risk Management.

4. एक्झामच्या दिवशी काय करावे

  • Admit Card, Photo ID, आणि Pen आधीच तयार ठेवा.
  • आधी सोपे प्रश्न सोडवा, Negative Marking पासून वाचा.
  • वेळेचे नियोजन – English ला 20 मिनिटांपेक्षा जास्त देऊ नका.

महत्वाची पुस्तके

  • Banking Awareness by Arihant
  • Computer Networking by Forouzan
  • Credit Management by IIBF.

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप: एक्झाम 100% क्रॅक करण्यासाठी
तुमचा अनुभव हाच तुमचा प्लस पॉइंट आहे. Interview मध्ये तुम्ही केलेल्या कामाची उदाहरणे द्या, फक्त थिअरी सांगू नका.
💡 प्रो टिप: शेवटच्या 30 दिवसांचा प्लॅन
पहिले 10 दिवस: सर्व Syllabus एकदा पूर्ण रिवाइज करा.
पुढचे 15 दिवस: रोज 2 Mock Test + Analysis करा, चुका लिहून काढा.
शेवटचे 5 दिवस: फक्त Revision आणि Interview साठी Current Banking News वाचा.

अधिक अपडेटसाठी आमच्या Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करा

महत्त्वाचे टॅग: IOB Bharti 2026, IOB Bank Recruitment 2026, Bank Jobs 2026, Manager Vacancy, Sarkari Bank Naukri, IOB 291 Posts, Maharashtra Bank Jobs

Disclaimer: दिलेली माहिती अधिकृत अधिसूचना HRDD/RECT/04/2026-27 दिनांक 28.08.2026 वर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट www.iob.bank.in वर जाहिरात नक्की वाचा.

मालेगाव मनपा भरती 2026- 63 जागा पगार ₹80,000 | 8 Sept ला मुलाखत

IISER Pune Bharti 2026 – पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

MPKV Karad Assistant Professor Bharti 5 जागा | Last Date 31/08/2026

EIL भरती 2026 – Navratna कंपनीत 12 इंजिनिअर पदांसाठी थेट मुलाखत | पगार 64,000/-

ESIC Pune Bharti 2026: थेट मुलाखत, पगार 2.57 लाख! 

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved