Nanded Specialist Doctor Bharti 2026 – 05 जागा | Last Date 15/09/2026 पगार 90,000
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नांदेड अंतर्गत तज्ञ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ) गट-अ च्या 05 जागांसाठी कंत्राटी भरती. 11 महिन्यांसाठी नियुक्ती, थेट मुलाखत 15/09/2026 रोजी.