Sarkari Job Namo

SAMEER Bharti 2026 – मुंबई IIT पवई मध्ये 140 जागांसाठी अर्ज सुरू, पगार ₹55,000 पर्यंत

SAMEER Bharti 2026 – मित्रांनो, जर तुम्ही इंजिनिअरिंग, सायन्स, ITI किंवा MBA केले असेल आणि मुंबईत चांगल्या संस्थेत काम करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Society for Applied Microwave Electronics Engineering and Research, म्हणजेच SAMEER ने नवीन भरती जाहीर केली आहे.SAMEER ही काही साधी खाजगी कंपनी नाही. ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत काम करणारी एक नामांकित R&D प्रयोगशाळा आहे. इथे RF आणि Microwave तंत्रज्ञानावर काम होते. रडार, वैद्यकीय उपकरणे, MRI, पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान यावर इथले शास्त्रज्ञ काम करतात. अशा ठिकाणी काम केल्यावर तुमच्या Resume ला वेगळीच किंमत येते.या भरतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त इंजिनिअरच नाही, तर ITI, Diploma, B.Sc., B.Com., B.A., MBA वाल्यांसाठी पण जागा आहेत. एकूण 140 जागा आहेत. ही भरती कंत्राटी स्वरूपाची आहे. 2 वर्षांचा करार असेल किंवा प्रोजेक्ट संपेपर्यंत, यातले जे आधी होईल ते लागू होईल.

SAMEER Bharti 2026 Online Form (एकूण पदे 140)
SAMEER Bharti 2026 Examination : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com
बाबतपशील
पोस्ट चे नावSAMEER Bharti 2026 – Contract Positions
संस्थेचे नावSociety for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER)
जाहिरात नंबर Advt. No. 10/2026
एकूण जागा140 जागा
अर्ज सुरू तारीख4 नोव्हेंबर 2026
अर्ज शेवटची तारीख15 नोव्हेंबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत
पगार₹21,000 ते ₹55,000 प्रति महिना (Consolidated)
शैक्षणिक पात्रताITI + NAC, Diploma, B.Sc., B.E. / B.Tech, M.Sc., MBA, M.Tech, PhD (पदानुसार)
अर्ज करण्याची पद्धतOnline
नोकरीचा प्रकारकंत्राटी / Contractual – 2 वर्षे
नोकरीचे ठिकाण मुंबई / नवी मुंबई
अर्ज करण्याची डायरेक्ट लिंकhttps://recruitment.sameer.gov.in/
अधिकृत वेबसाईट लिंकhttps://sameer.gov.in/
अधिकृत जाहिरात PDF पहाPDF पहा
टीप: सर्व माहिती Advt. No. 10/2026 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
—–“मुंबईतल्या IIT कॅम्पसमध्ये काम करण्याची संधी रोज येत नाही, ही संधी हातातून जाऊ देऊ नका.”—–

PDF नुसार अर्ज फी फक्त ₹100 आहे. ही फी Online भरायची आहे आणि कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, असे स्पष्ट लिहिले आहे.

कॅटेगरी फी
General / OBC / EWS candidate fees₹100/-.
Female candidates (all categories) fees₹100/-
sc/ st candidate fees ₹100/-
PH candidate fees₹100/-
mode of paymentOnline: Debit Card, Credit Card, UPI, Net Banking
पदाचा गटअनुभवUpper Age Limit
Project FellowNIL40 वर्षे
Senior Project Scientist4 वर्षे आणि जास्त35 वर्षे
Project Scientist2 वर्षे आणि जास्त30 वर्षे
Senior Project Engineer / Associate3 वर्षे, किंवा M.E. / M.Tech / PhD असल्यास NIL30 वर्षे
Project Engineer / AssociateNIL28 वर्षे
Project Scientific Assistant (A) / Technical Assistant (A)NIL25 वर्षे
Project Scientific Assistant (B) / Technical Assistant (B)3 वर्षे आणि जास्त30 वर्षे
Project Scientific Assistant (C) / Technical Assistant (C)8 वर्षे आणि जास्त40 वर्षे
Project ManagerMBA नंतर 3 वर्षे35 वर्षे
Senior Project ExecutiveNIL30 वर्षे
Project ExecutiveNIL30 वर्षे
Project Executive Assistant (A)NIL25 वर्षे
Project Executive Assistant (B)3 वर्षे आणि जास्त30 वर्षे
Minimum Age: PDF मध्ये Minimum Age स्पष्टपणे दिलेला नाही, त्यामुळे TBA – लवकरच अपडेट होईल असे समजावे. साधारणपणे 18 वर्षे गृहीत धरले जाते, पण अधिकृत PDF मध्ये याचा उल्लेख नाही.
प्रवर्गसूट
SC / ST5 वर्षे
OBC (Non-Creamy Layer)3 वर्षे
PwBD (OH / HH, 40% किंवा जास्त)10 वर्षे + SC/ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे अतिरिक्त
Ex-Servicemenसैन्यातील सेवा + 3 वर्षे
राष्ट्रीयत्व: अर्ज फक्त भारतीय नागरिकांकडूनच स्वीकारले जातील, असे PDF मध्ये स्पष्ट लिहिले आहे.

सर्व पदांसाठी किमान 55% गुण किंवा समकक्ष CGPA आवश्यक आहे. अनुभव हा पात्रता मिळवल्यानंतरचा ग्राह्य धरला जाईल. पात्रता मिळण्यापूर्वीचा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.

पद पात्रता
Project FellowPhD आवश्यक. PF01 साठी GaN Power Amplifiers, Antennas, Microwave Applicators, Bio-medical Electronics यात PhD. PF02 साठी MRI Physics, MRI Image Reconstruction, MRI Magnet Design यात PhD. पगार ₹55,000.
Project Scientist / Senior Project ScientistB.E. / B.Tech / M.Sc. नंतर M.E. / M.Tech. (अनिवार्य) किंवा PhD. RF & Microwave किंवा Electronics / EXTC मध्ये. अनुभव 2 वर्षे (Scientist) / 4 वर्षे (Senior Scientist). पगार ₹40,000 / ₹46,000.
Project Engineer / Senior Project EngineerB.E. / B.Tech. Electronics, EXTC, ECE, Electrical (फक्त IIT मधून), Computer Science, IT, AI-ML, Mechanical, Electrical यात. किंवा M.Sc. Electronics / Instrumentation. Senior साठी 3 वर्षे अनुभव किंवा M.E. / M.Tech / PhD असल्यास अनुभव नाही. फ्रेशरसाठी Project Engineer ला अनुभव लागत नाही. ही या भरतीतील सर्वात मोठी संधी आहे. Project Engineer – Electronics / EXTC (PE02) ला एकट्याला 24 जागा आहेत.
Project Associate / Senior Project AssociateM.Sc. Physics किंवा B.Tech. Engineering Physics (IIT/NIT). Atmospheric Science साठी M.Sc. / M.Tech. Atmospheric / Space / Ocean / Meteorology / Climate / Geophysics मध्ये. पगार ₹34,000 / ₹37,500.
Project Scientific AssistantDiploma / B.Sc. Electronics, Physics, Electrical, Chemical, Mechanical मध्ये 55% गुणांसह. A साठी अनुभव नाही, B साठी 3 वर्षे, C साठी 8 वर्षे. पगार ₹21,000 ते ₹31,500.
Project Technical AssistantITI (NTC) + NAC (Apprentice Certificate) संबंधित ट्रेडमध्ये, किमान 2 वर्षांचा कालावधी, 55% गुणांसह. ट्रेड: Electronics Mechanic, Fitter, Turner, Machinist, Electrician. ITI वाल्यांसाठी ही सर्वात चांगली संधी आहे. Electronics Mechanic ला 16 जागा, Fitter ला 12 जागा आहेत.
Project Manager / ExecutiveProject Manager साठी B.E. / B.Tech / M.Sc. + MBA (Full-time) + MBA नंतर 3 वर्षे अनुभव. Senior Project Executive साठी B.E. / B.Tech / M.Sc. + MBA. Project Executive साठी B.Sc. / B.Com. / B.A. / BBA + MBA. Executive Assistant साठी फक्त B.Sc. / B.Com. / B.A. + टायपिंग स्पीड 35 wpm अनिवार्य आहे. पगार ₹23,500 ते ₹45,000.
पोस्ट कोडपदाचे नावजागा
PF01Project Fellow – PhD GaN / EM / MW1
PF02Project Fellow – PhD MRI Physics1
SPS01Senior Project Scientist – RF & MW4
PS01Project Scientist – RF & MW2
PS02Project Scientist – Electronics / EXTC6
SPE01Senior Project Engineer – RF & MW1
SPE02Senior Project Engineer – Electronics6
SPE06Senior Project Engineer – Safety1
SPA02Senior Project Associate – Physics3
PE01Project Engineer – RF & MW2
PE02Project Engineer – Electronics / EXTC24
PE05Project Engineer – CS / IT6
PE06Project Engineer – Safety2
PE07Project Engineer – Electrical1
PE09Project Engineer – Mechanical5
PA02Project Associate – Physics5
PA03Project Associate – Atmospheric Science1
PSAA01 / B / CProject Scientific Assistant – Electronics16
PSAA04 / BProject Scientific Assistant – Physics3
PSAB05Project Scientific Assistant – Electrical1
PSAA06Project Scientific Assistant – Chemical1
PSAA07Project Scientific Assistant – Mechanical1
PTAA01 / B / CProject Technical Assistant – Electronics Mechanic16
PTAA02 / B / CProject Technical Assistant – Fitter12
PTAA03 / BProject Technical Assistant – Turner2
PTAA04 / BProject Technical Assistant – Machinist2
PTAB05 / CProject Technical Assistant – Electrician2
PM01Project Manager3
SPEX01Senior Project Executive1
PEX01Project Executive4
PEXA01Project Executive Assistant (A)3
PEXB01Project Executive Assistant (B)2
एकूण140
PDF नोट: जागांची संख्या ही Indicative आहे. प्रोजेक्टची गरज आणि योग्य उमेदवार उपलब्धतेनुसार ती वाढू किंवा कमी होऊ शकते.
पदाचा गटConsolidated Pay प्रति महिना
Project Fellow₹55,000/-
Senior Project Scientist₹46,000/-
Project Scientist₹40,000/-
Senior Project Engineer / Associate₹37,500/-
Project Engineer / Associate₹34,000/-
Project Technical Assistant (A) / Scientific Assistant (A)₹21,000/-
Project Technical Assistant (B) / Scientific Assistant (B)₹23,500/-
Project Technical Assistant (C) / Scientific Assistant (C)₹27,000/-
Project Scientific Assistant (C)₹31,500/-
Project Manager₹45,000/-
Senior Project Executive₹40,000/-
Project Executive₹32,000/-
Project Executive Assistant (A)₹23,500/-
Project Executive Assistant (B)₹27,000/-
हा पगार Consolidated आहे. म्हणजे यात वेगळा DA, HRA मिळणार नाही. PDF मध्ये इतर भत्त्यांबद्दल माहिती दिलेली नाही.
निवडीचा टप्पा तपशील
1] CAT-AProject Engineers / Associates, Senior Project Engineers / Associates
Written Test + Online Interview + In-person Interview
2] CAT-BProject Fellow / Project Manager, Project Scientist & Senior Project Scientist, Project Executive / Senior Project Executive
Online Interview + In-person Interview
3] CAT-CProject Scientific Assistants
Written Test + In-person Interview आणि / किंवा Skill Test
4] CAT-DProject Technical Assistants, Project Executive Assistants (A) / (B)
Written Test + In-person Interview आणि / किंवा Skill Test
स्टेप्स
1] Screeningपात्रता परीक्षेत मिळालेले गुण (किमान 55%) पाहून शॉर्टलिस्ट केले जाईल.
2] Written Testजिथे लागू आहे तिथे Online CBT किंवा In-person. यात 50% किंवा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.
3] Online Interviewसाधारणपणे 1:6 प्रमाणात शॉर्टलिस्ट केले जाईल.
4] In-person Interviewनिवडीसाठी In-person Interview अनिवार्य आहे. साधारणपणे 1:3 प्रमाणात बोलावले जाईल.
5] Final Selectionफक्त In-person Interview आणि / किंवा Skill Test च्या गुणांवर Final Selection होईल.
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम हा संबंधित इंजिनिअरिंग / सायन्स / पदवी अभ्यासक्रमाच्या सरकारी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमानुसार असेल.
Written Test, Skill Test, Interview साठी कोणताही TA/DA मिळणार नाही, असे PDF मध्ये स्पष्ट आहे.
स्टेपप्रक्रिया
1.वेबसाईट उघडा: आधी https://recruitment.sameer.gov.in/ ही लिंक उघडा. मोबाईलवर पण फॉर्म भरता येईल, पण लॅपटॉपवर भरणे सोपे जाईल.
2.जाहिरात वाचा: Advt. No. 10/2026 ची PDF आणि Annexure मधील Job Description, पात्रता नीट वाचा. तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहात, तेच पद निवडा.
3.नोंदणी करा: New Registration वर क्लिक करा. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाका. OTP ने व्हेरिफाय करा. पासवर्ड लक्षात ठेवा.
4. पद निवडा: Login केल्यावर Post Code निवडा. उदा. PE02, PTAA01. एका वेळी एकाच पदासाठी अर्ज करता येईल का, हे पोर्टलवर तपासा.
5. वैयक्तिक माहिती भरा: नाव, जन्मतारीख, जात प्रवर्ग, पत्ता, शिक्षणाची माहिती काळजीपूर्वक भरा. 10वी, 12वी, ITI, Diploma, पदवीचे गुण 55% पेक्षा जास्त आहेत का, हे तपासा.
6. कागदपत्रे अपलोड करा: फोटो, सही, 10वी मार्कशीट, पात्रतेचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) अपलोड करा. फाईल साईज पोर्टलवर दिल्याप्रमाणे ठेवा.
7. फी भरा: ₹100 फी Online भरा. Debit Card, Credit Card, UPI, Net Banking ने भरता येईल. Payment Success चा Screenshot जपून ठेवा.
8. फॉर्म तपासा: FINAL SUBMIT करण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म एकदा नीट वाचा. नावात, जन्मतारखेत चूक असेल तर नंतर बदलता येणार नाही.
9.FINAL SUBMIT करा: FINAL SUBMIT वर क्लिक केल्यावर तुमच्या फॉर्मची PDF तयार होईल. ती Download करून प्रिंट काढा.
10.प्रिंट जपून ठेवा: ही प्रिंट + सर्व मूळ कागदपत्रे + एक सेट Self-Attested झेरॉक्स In-person Interview / Skill Test ला घेऊन जायची आहेत. अर्ज पोस्टाने पाठवायचा नाही.
Note – सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला फॉर्म भरण्यापूर्वी Official Notification काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा. (Last Date, Age Limit, & Education Qualification)
Online Application Form ची प्रिंट
जन्मतारखेचा पुरावा
फोटो ओळखपत्र – आधार / पॅन / मतदान कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स
पासपोर्ट साईज फोटो
10वी मार्कशीट
12वी मार्कशीट (लागू असल्यास)
ITI (NTC) मार्कशीट + NAC प्रमाणपत्र (Technical Assistant साठी)
पात्रता परीक्षेचे प्रमाणपत्र + सर्व वर्षांच्या मार्कशीट
अनुभव प्रमाणपत्र (सही + शिक्क्यासह)
SC/ST, OBC (NCL), PwBD, Ex-Servicemen प्रमाणपत्र (सूट हवी असल्यास)
कार्यक्रमतारीख
अर्ज सुरू4 नोव्हेंबर 2026
Last Date15 नोव्हेंबर 2026, रात्री 11:59
Online Written Test22 नोव्हेंबर 2026 पासून
Online Interview27 ते 30 नोव्हेंबर 2026
In-person Interview14 डिसेंबर 2026 (प्रस्तावित)
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Check Official Notification PDFClick Here
Official Website Click Here
Apply OnlineClick Here

Q1.SAMEER Mumbai Bharti 2026 ची Official Website कोणती आहे?

उत्तर: SAMEER ची Official Website sameer.gov.in आहे. भरतीची सर्व माहिती sameer.gov.in वर मिळते आणि अर्ज करण्यासाठी लिंक recruitment.sameer.gov.in आहे.

Q2.SAMEER Recruitment 2026 Notification कधी आली?

उत्तर:SAMEER ने Advt. No. 10/2026 अंतर्गत 4 november ला Notification जाहीर केली आहे. या जाहिरातीमध्ये एकूण 140 कंत्राटी जागांची भरती आहे.

Q3.SAMEER Mumbai Bharti 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

उत्तर: एकूण 140 जागा आहेत. यामध्ये Project Engineer (46), Project Technical Assistant (34), Project Scientific Assistant (22), Project Scientist (12), Project Associate (9) आणि Project Manager / Executive (13) + Project Fellow (2) यांचा समावेश आहे.

Q4. SAMEER Bharti 2026 ची Last Date काय आहे?

उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2026, रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. यानंतर लिंक बंद होईल.

Q5. SAMEER Recruitment 2026 Exam Date काय आहे?

उत्तर: PDF नुसार Online Written Test 22 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होईल. Online Interview 27 ते 30 नोव्हेंबर 2026 आणि In-person Interview 14 डिसेंबर 2026 (प्रस्तावित) रोजी होईल.

Q6.SAMEER Mumbai Bharti 2026 Syllabus काय आहे?

उत्तर: SAMEER चा Syllabus हा तुमच्या संबंधित Degree / Diploma / ITI च्या सरकारी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, असे PDF मध्ये स्पष्ट लिहिले आहे. वेगळा Syllabus PDF दिलेला नाही. उदा. Engineer साठी RF, Electronics, Embedded, Signal Processing आणि ITI साठी Trade Theory महत्वाचे आहे.

Q7.SAMEER Bharti 2026 ची पात्रता काय आहे?

उत्तर: पात्रता पदानुसार वेगळी आहे. ITI + NAC (Technical Assistant), Diploma / B.Sc. (Scientific Assistant), B.E. / B.Tech / M.Sc. (Engineer / Associate), MBA (Manager / Executive), M.E. / M.Tech / PhD (Scientist / Fellow). सर्व पदांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.

Q8.SAMEER Bharti 2026 चा पगार किती आहे?

उत्तर: पगार पदानुसार ₹21,000 ते ₹55,000 प्रति महिना आहे. Project Fellow ला ₹55,000, Project Manager ला ₹45,000, Project Engineer ला ₹34,000 आणि Technical Assistant (A) ला ₹21,000 मिळेल. हा Consolidated पगार आहे.

Q9.SAMEER Bharti 2026 ची अर्ज फी किती आहे?

उत्तर: अर्ज फी फक्त ₹100/- आहे. ही फी Online – Debit Card, Credit Card, UPI, Net Banking ने भरावी लागेल. PDF नुसार ही फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.

Q10.SAMEER Bharti 2026 Result कधी लागेल?

उत्तर: Result ची तारीख PDF मध्ये दिलेली नाही. TBA – लवकरच अपडेट होईल. Result आणि Admit Card हे फक्त sameer.gov.in वरच जाहीर केले जातील. निकालानंतर आम्ही SarkariJobNamo.com वर लगेच अपडेट देऊ.

Q11.SAMEER ची नोकरी कायमस्वरूपी आहे का?

उत्तर: नाही. ही नोकरी पूर्णपणे कंत्राटी आणि प्रोजेक्टवर आधारित आहे. करार 2 वर्षांचा किंवा प्रोजेक्ट संपेपर्यंत असेल. यातून Regularization चा हक्क मिळणार नाही.

Q12.SAMEER Bharti 2026 साठी वयोमर्यादा किती आहे?

उत्तर: वयोमर्यादा पदानुसार 25 ते 40 वर्षे आहे. Project Engineer साठी 28 वर्षे, Project Scientist साठी 30 वर्षे, Project Fellow साठी 40 वर्षे आहे. वय 15 नोव्हेंबर 2026 नुसार मोजले जाईल. SC/ST ला 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे सूट आहे.

Q13.फ्रेशर SAMEER ला अर्ज करू शकतो का?

उत्तर: हो. Project Engineer, Project Associate, Technical Assistant (A), Scientific Assistant (A), Project Executive, Executive Assistant (A) या पदांसाठी फ्रेशर अर्ज करू शकतात. यासाठी अनुभव लागत नाही.

Q14. SAMEER Bharti साठी नोकरीचे ठिकाण कुठे आहे?

उत्तर: नोकरीचे ठिकाण मुंबई / नवी मुंबई आहे. पण गरज पडल्यास कोणत्याही SAMEER Centre वर भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते.

जर तुम्हाला या भरती मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.

  • आधी तुमच्या पदाचा Annexure मधील Job Description वाचा. त्यात नेमके काय काम करावे लागेल, हे दिले आहे.
  • Written Test चा Syllabus हा तुमच्या Degree / Diploma च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • Qualifying Marks 50% आहे, त्यामुळे फक्त पास होऊन चालणार नाही, Merit मध्ये यावे लागेल.
  • Last Date 15 नोव्हेंबर आहे, पण परीक्षा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तुमच्याकडे फक्त 7 दिवस आहेत.
  • रोज 6-7 तास अभ्यास ठेवा. सकाळी नवीन टॉपिक, संध्याकाळी Revision.
  • मोबाईलवर फॉर्म भरून झाल्यावर लगेच अभ्यासाला सुरुवात करा, निकालाची वाट पाहू नका.
  • Engineer साठी: RF / Microwave Basics, Analog & Digital Electronics, Embedded C, Signal Processing, Network Theory.
  • CS / IT साठी: Python, C, C++, DBMS, AI/ML Basics, Data Pipelines.
  • ITI / Diploma साठी: Trade Theory, Soldering, Wiring, Fitting, Safety, Basic Electrical.
  • MBA / Admin साठी: MS Office, GeM Procurement, Office Noting, Basic Accounts.
  • Admit Card, फोटो ओळखपत्र आधीच बॅगेत ठेवा.
  • परीक्षा Online असल्यास इंटरनेट आणि लॅपटॉप आधी तपासा.
  • आधी सोपे प्रश्न सोडवा, अवघड प्रश्नांवर वेळ वाया घालवू नका.
  • Electronics: Boylestad, Sedra Smith
  • Mechanical: R.S. Khurmi
  • Electrical: J.B. Gupta
  • CS: Galvin (DBMS), Balagurusamy (C++)
  • General: तुमच्या Trade ची ITI / Diploma ची पुस्तके

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप – एक्झाम 100% क्रॅक करण्यासाठी
Online Interview मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर तुम्ही केलेला Project / Practical काम याबद्दल विचारेले जाते. तुमचा Final Year Project 2 मिनिटात सांगता येईल, अशी तयारी करा.
💡 प्रो टिप – शेवटच्या 7 दिवसांचा प्लॅन
पहिले 3 दिवस: Syllabus मधील महत्वाचे 5 टॉपिक पूर्ण करा + मागील वर्षांचे प्रश्न पहा.
पुढचे 2 दिवस: Mock Test द्या + Online Interview साठी स्वतःची ओळख 2 मिनिटात सांगण्याचा सराव करा.
शेवटचे 2 दिवस: फक्त Revision करा, नवीन काही वाचू नका, कागदपत्रे तयार ठेवा.

महत्त्वाचे टॅग – SAMEER Bharti 2026, SAMEER Recruitment 2026, SAMEER Mumbai Bharti 2026 Official Website, SAMEER Mumbai Bharti 2026 Syllabus, SAMEER Mumbai Bharti 2026 Result, SAMEER Mumbai Bharti 2026 Notification, SAMEER Recruitment 2026 Exam Date, SAMEER Advt 10/2026, Project Engineer Bharti 2026, Mumbai Govt Jobs 2026

Disclaimer – दिलेली माहिती अधिकृत अधिसूचनेवर (SAMEER Advt. No. 10/2026) आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF आणि https://sameer.gov.in/ ही वेबसाईट नक्की तपासा. जागा, पात्रता, तारखांमध्ये बदल झाल्यास त्याची जबाबदारी अधिकृत संस्थेची असेल. आमची वेबसाईट फक्त माहिती देण्यासाठी आहे.
.

Bombay High Court System Officer Result 2026 Select List PDF

AEES Mumbai Bharti 2026: मुंबई-तारापूरमध्ये केंद्र सरकारच्या शाळेत 254 शिक्षक भरती सुरु

कमी स्पर्धा असलेली भरती! DLSA Wardha Bharti 2026: 10वी पास साठी थेट 100 जागा | Last Date 06/11/2026

CICR Nagpur Bharti 2026: 32 जागा | Walk-in 05/11/2026 पगार ₹67,000!

ZP Nagpur Medical Officer Walk-In Bharti 2026 | Last Date 13/11/2026 पगार ₹40,000

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved