www.sarkarijobnamo.com

Nashik ZP PESA Teacher Bharti 2026: 31 ऑगस्ट शेवटची तारीख | TAIT 2022 ST

Nashik ZP PESA Teacher Bharti 2026 : नाशिकच्या मित्रांनो, ऐका!
ZP नाशिकने PESA भागातील शाळांसाठी शिक्षक भरतीची नोटीस काढली आहे. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे… इथे कोणतीही परीक्षा नाही.हो, बरोबर वाचलं. फक्त कागदपत्रे दाखवा आणि थेट समुपदेशन.जर तुम्ही 2022 मध्ये TAIT पास झालात आणि तुम्ही ST प्रवर्गातून आहात, तर ही तुमच्यासाठी गोल्डन संधी आहे. Competition खूप कमी असतो, कारण फक्त पात्र उमेदवारांनाच बोलावलं जातं.शेवटपर्यंत वाचा, म्हणजे कुठलीही चूक होणार नाही.

Nashik ZP PESA Teacher Bharti 2026

Nashik ZP PESA Teacher Bharti Examination 2026 : Short Details of Vacancy

sarkarijobnamo.com

महत्त्वाच्या बाबी तपशील
पदाचे नाव PESA शाळा शिक्षक
कधी जायचं आहे ?04 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026
कोण घेते आहे ?शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नाशिक
कुठे जायचंआहे?शिक्षण विभाग, ZP ऑफिस नाशिक
अर्ज कसा करायचा आहे?Offline. थेट समुपदेशनला जा
PDF लिंक इथे क्लिक करा
टीप: सर्व माहिती Nashik zp PESA Teacher Bharti 2006 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
—–“सरकारी शिक्षक होणे म्हणजे फक्त नोकरी नाही, तर गावाचं भविष्य घडवणं आहे.”—–

पदाचे नाव पात्रता निकष
Teacher 1. D.Ed किंवा B.Ed डिग्री पूर्ण असलेले आणि TAIT 2022 परीक्षा पास असणे गरजेचे आहे.
2. ST प्रवर्गातून असणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल
3. नाशिक जिल्ह्याचे रहिवासी असले पाहिजे
4. ZP ने दिलेल्या पात्र यादीत तुमचं नाव असले पाहिजे .
वरील 4 पैकी 1 जरी नसेल तरी चालणार नाही.
कागदपत्र माहिती
मित्रांनो, 1 कागद जरी कमी झाला तरी परत पाठवतील. म्हणून ही लिस्ट प्रिंट काढा:
1. TAIT-2022 ची गुणपत्रिका – मूळ + 2 झेरॉक्स सोबत असावेत.
2. 10वी ते D.Ed / B. Ed पर्यंत सर्व मार्कशीट सोबत असावेत.
3. जात प्रमाणपत्र + वैधता – दोन्ही मूळ + 2 झेरॉक्स सोबत असावेत.
4. नाशिकचा रहिवासी दाखला सोबत असावेत.
5. आधार कार्ड + 2 पासपोर्ट फोटो सोबत असावेत.
Mode of Selection
कागदपत्रे तपासणीसगळे डॉक्युमेंट बरोबर आहेत का बघतीले जातील.
समुपदेशनरिक्त जागेनुसार तुम्हाला शाळा निवडायला मिळेल
नियुक्तीत्याच दिवशी किंवा 2-3 दिवसात तुम्हाला ऑर्डर मिळेल.
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Official Website Click Here
Bharti / भरती सेक्शनClick Here
Check Official Notification PDFत्याच “भरती” पेज वर नवीन PDF अपलोड होते. तिथे PESA Teacher ची PDF मिळेल.

  Nashik ZP PESA Teacher Bharti – FAQs



  Q1. Nashik ZP PESA Teacher साठी अर्ज कधीपासून सुरू आहेत ? शेवटची तारीख काय आहे ?


  उत्तर: Nashik ZP PESA Teacher अर्ज प्रक्रिया 04/08/2026 पासून सुरू झाली आहे. समुपदेशनची शेवटची तारीख 31/08/2026 आहे.



  Q2.Nashik ZP PESA Teacher पदासाठी अर्ज फी किती आहे?


  उत्तर: या भरती साठी कोणतीही फी नाही . फक्त थेट समुपदेशन आहे.



  Q3. Nashik ZP PESA Teacher पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?


  उत्तर: D.Ed किंवा  B.Ed डिग्री आणि TAIT 2022 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि तुम्ही नाशिक जिल्ह्याचे रहिवासी असावे . 



  Q4. Nashik ZP PESA Teacher पदासाठी ची निवड प्रक्रिया काय आहे?


  उत्तर: .Step 1: कागदपत्रे तपासणी → Step 2: समुपदेशन → Step 3: नियुक्ती आदेश


   Q5.ZP Nashik PESA Teacher ची ऑफिशियल नोटिफिकेशन PDF आणि Website कुठे मिळेल?

   उत्तर: सर्व माहिती ZP Nashik च्या ऑफिशियल वेबसाइट वर आहे. Website : zpnashik.maharashtra.gov.in
           भरती सेक्शन: zpnashik.maharashtra.gov.in


 



Nashik ZP PESA Teacher Bharti Selection नक्की कसे होईल? महत्वाच्या 3 टिप्स

जर Nashik ZP PESA Teacher मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा. परीक्षा नसली तरी तयारी लागते

1. कागदपत्रे 100% बरोबर ठेवा

  • आधीच सगळ्या डॉक्युमेंटच्या 2-2 झेरॉक्स काढून ठेवा
  • जात वैधता आणि रहिवासी दाखला आत्ताच चेक करा. यातच बरेच लोक अडकतात
  • फाईल मध्ये व्यवस्थित लावा म्हणजे अधिकारी इंप्रेस होतील

2.समुपदेशनला लवकर पोहोचा

  • 04/08 ते 10/08 दरम्यान गेलात तर जास्त शाळा Option मध्ये असतील.
  • उशिरा गेलात तर फक्त दुर्गम भागातील शाळाच शिल्लक राहतील.
  • सकाळी 10 वाजताच ऑफिसला जा.

3. शाळा निवडताना हे बघा

  • घरापासून जवळ आहे का?
  • वाहतूक सुविधा आहे का?
  • मागील वर्षी त्या शाळेत किती विद्यार्थी होते?
  • घाईत निर्णय घेऊ नका. 5 मिनिट विचार करून मगच शाळा लॉक करा.
  • बोनस टीप: ड्रेस फॉर्मल घाला आणि आत्मविश्वासाने बोला. Document Verification मध्ये पहिला इंप्रेशन महत्वाचा असतो.

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप: चांगली शाळा कशी मिळवायची?

04 ते 10 ऑगस्ट च्या दरम्यान जा. सुरुवातीला सगळ्या शाळा रिकाम्या असतात. शेवटी गेलात तर फक्त शिल्लक राहिलेल्या शाळाच मिळतील.

Disclaimer: ही माहिती ZP नाशिकच्या Official PDF वरून दिली आहे. अंतिम निर्णयासाठी एकदा PDF नक्की वाचा.

MPSC Talathi Bharti 2026 Online Form | 1539 Posts | Last Date 31 July

Indian Army SSC Tech 68th Course 2027 Latest Form – शेवटचे 2 दिवस राहिले आहेत !

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved