Sarkari Job Namo

कमी स्पर्धा असलेली भरती! DLSA Wardha Bharti 2026: 10वी पास साठी थेट 100 जागा | Last Date 06/11/2026

DLSA Wardha Bharti 2026 – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा अंतर्गत विधी स्वयंसेवक पदाच्या 100 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी मानधन NALSA नियमानुसार दिले जाईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2026 आहे. ही भरती वर्धा जिल्ह्यासाठी असून यासाठी किमान 10वी पास पात्रता लागते आणि निवड थेट मुलाखत व कागदपत्र पडताळणीने होणार आहे. जर तुम्हाला समाजसेवेची आवड असेल आणि सरकारी कामाचा अनुभव घ्यायचा असेल तर ही Low Competition संधी सोडू नका.

DLSA Wardha Bharti 2026 Offline Form (एकूण पदे 100)
DLSA Wardha Bharti 2026 Examination : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com
बाबतपशील
पोस्ट चे नावविधी स्वयंसेवक / Para Legal Volunteer (PLV) / अधिकार मित्र
संस्थेचे नावजिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा
जाहिरात नंबर जावक क्र. 914/2026, दिनांक 29 ऑक्टोबर, 2026
एकूण जागा100
अर्ज सुरू तारीख29 ऑक्टोबर 2026
अर्ज शेवटची तारीख06 नोव्हेंबर 2026 – सायं. 05:00 वाजेपर्यंत
पगारकायमस्वरूपी पगार नाही, कामानुसार NALSA नियमानुसार मानधन
शैक्षणिक पात्रताकिमान 10वी परीक्षा उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धतOffline – प्रत्यक्ष कार्यालयात जमा करणे + QR Code ने माहिती भरणे
नोकरीचा प्रकारस्वयंसेवी / मानधन तत्वावर (Voluntary)
नोकरीचे ठिकाण वर्धा जिल्हा
अर्ज करण्याची डायरेक्ट लिंकOffline – कोणतीही Online लिंक नाही
अधिकृत वेबसाईट लिंकhttps://wardha.dcourts.gov.in/
अधिकृत जाहिरात PDF पहाPDF पहा
टीप: सर्व माहिती जावक क्र. 914/2026, दिनांक 29 ऑक्टोबर, 2026 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
——“न्याय मिळवून देणे हीच सर्वात मोठी समाजसेवा आहे – तुमच्या एका मदतीने कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते.”—-
कॅटेगरी फी
General / OBC / EWS candidate fees₹ 0/-
Female candidates (all categories) fees₹ 0/-
sc/ st candidate fees ₹ 0/-
PH candidate fees₹ 0/-
mode of paymentकोणतेही शुल्क नाही
वयोमर्यादा एकूण पदे
1] Minimum Age – 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक100
2] Maximum Age – जाहिरातीत वयोमर्यादा दिलेली नाही, पण सक्षम आणि काम करण्यास उत्सुक असावा
3] SC/ST/OBC/ EWS सवलत – लागू नाही, ही नोकरी नाही
पात्रता निकष
शैक्षणिक पात्रता – अर्जदार हा कमीत कमी 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
जाहिरातीनुसार 8 प्रवर्ग
1.शिक्षक (निवृत्त शिक्षकांसहित)
2.एम.एस.डब्ल्यू, विधी आणि शिक्षक
3.अंगणवाडी सेविका / कार्यकर्ते
4. विद्यार्थी / कायद्याचे विद्यार्थी (जोपावेत वकील म्हणून नोंदणी झाले नाही तोपर्यंत)
5. बिगर राजकीय सेवाभावी, बिगर शासकीय स्वयंसेवी संस्था व क्लबचे सदस्य
6. परिसरातील महिला गट, मैत्री संघ आणि दुर्बल घटकासहित इतर स्वयंसेवा गटातील सदस्य
7. चांगली वागणूक असलेले, कारागृहातील दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेले सुशिक्षित कैदी
8. इतर कोणत्याही क्षेत्रात काम करीत असलेली व्यक्ती ज्याला समाजसेवेची आवड आहे
अटी
1.अर्जदारावर कोणताही फौजदारी गुन्हा नोंद नसावा
2.कोणत्याही राजकीय पक्षाशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष संबंध नसावा
3.वर्धा जिल्ह्याचा रहिवासी असावा
अ.क्रतपशीलसंभाव्य संख्याकार्यक्षेत्र
1जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा100वर्धा जिल्हा
निवडीचा टप्पा तपशील
1] Offline अर्जाची छाननीआलेल्या अर्जांची पडताळणी केली जाईल
2] QR Code द्वारे माहितीसोबत दिलेल्या QR Code स्कॅन करून माहिती भरावी लागेल
3] मुलाखत / समुपदेशनपात्र उमेदवारांना बोलावले जाईल
4] Document Verificationकागदपत्र पडताळणी
5] प्रशिक्षणनिवड झालेल्यांना विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रशिक्षण दिले जाईल
स्टेपप्रक्रिया
1.सर्वात आधी अधिकृत जाहिरात PDF डाउनलोड करा.
2.PDF मधील पान क्रमांक 4 आणि 5 वर असलेला अर्जाचा नमुना A4 वर प्रिंट करा.
3.अर्जात पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल, जन्मतारीख, लिंग, शैक्षणिक पात्रता व्यवस्थित भरा.
4. MS-CIT, Typing येत असेल तर नमूद करा.
5. तुमचा सामाजिक प्रवर्ग आणि सामाजिक कार्याचा अनुभव तक्त्यात लिहा.
6. तुम्ही कोणत्या क्षेत्रात (ग्रामीण/शहरी) आणि कोणत्या घटकासाठी (महिला, बालके, जेष्ठ नागरिक इ.) काम करू इच्छिता ते निवडा.
7. अर्जासोबत 1 पासपोर्ट फोटो चिकटवा.
8. सोबत जोडायची कागदपत्रे: 1) शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे 2) आधार कार्ड 3) पासपोर्ट फोटो 4) स्वयंदोषणापत्र (PDF मधील शेवटच्या पानावरील फॉर्म).
9.जाहिरातीत दिलेला QR Code स्कॅन करा आणि त्यामध्येही माहिती भरा – हे बंधनकारक आहे.
10.हा संपूर्ण अर्ज विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, सिव्हील लाईन, सेवाग्राम रोड, वर्धा – Email: dlsawardha@gmail.com येथे 06 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत ऑफलाईन जमा करा.
Note – सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला फॉर्म भरण्यापूर्वी Official Notification काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा. (Last Date, Age Limit, & Education Qualification)
कार्यक्रमतारीख
जाहिरात प्रसिद्ध दिनांक29 ऑक्टोबर 2026
अर्ज सुरू दिनांक29 ऑक्टोबर 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख06 नोव्हेंबर 2026 सायं 05:00
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Check Official Notification PDFClick Here
Official Website Click Here

Q1.DLSA Wardha Recruitment 2026 ची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?

उत्तर: DLSA Wardha ची अधिकृत वेबसाइट wardha.dcourts.gov.in आहे. तसेच अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता – विधी सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय, सेवाग्राम रोड, वर्धा आणि ईमेल dlsawardha@gmail.com आहे.

Q2.DLSA Wardha Recruitment 2026 Notification PDF कुठे मिळेल?

उत्तर: अधिकृत Notification जावक क्र. 914/2026 दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध झाली आहे. PDF आमच्या पोस्टमधील Important Link सेक्शनमध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.

Q3.DLSA Wardha Bharti 2026 ची शेवटची तारीख (Last Date) काय आहे?

उत्तर: या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे. अर्ज फक्त Offline पद्धतीने स्वीकारले जातील.

Q4.DLSA Wardha भरतीचा Syllabus काय आहे? लेखी परीक्षा आहे का?

उत्तर:या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही. निवड प्रक्रिया फक्त अर्जाची छाननी आणि मुलाखतीवर आधारित आहे. त्यामुळे Syllabus नाही. मुलाखतीत NALSA योजना, मोफत विधी सेवा आणि लोक अदालतीबद्दल विचारले जाते.

Q5.वर्धा जिल्ह्यात सध्या कोणत्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत?

उत्तर:सध्या वर्धा जिल्ह्यात DLSA Wardha मध्ये 100 विधी स्वयंसेवक पदे, NHM Wardha मध्ये Staff Nurse आणि WCD Wardha मध्ये अंगणवाडी भरती सुरू आहे. यापैकी DLSA भरतीला सर्वात कमी स्पर्धा आहे.

Q6.DLSA Wardha मध्ये निवड झाल्यावर पगार किती मिळतो?

उत्तर:ही कायमस्वरूपी नोकरी नाही हे लक्षात घ्या. याला निश्चित पगार नाही. जेव्हा तुम्हाला काम (जसे लोक अदालत, विधी शिबिर) दिले जाईल तेव्हा NALSA च्या नियमानुसार दररोज मानधन दिले जाते.

Q7. DLSA Wardha भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय लागते?

उत्तर: या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे. यासोबत शिक्षक, अंगणवाडी सेविका, MSW विद्यार्थी, कायद्याचे विद्यार्थी आणि समाजसेवेची आवड असलेले नागरिक अर्ज करू शकतात.

Q8.हा अर्ज Online करता येईल का?

उत्तर: नाही. अर्ज Offline पद्धतीने भरून प्रत्यक्ष कार्यालयात जमा करायचा आहे. सोबत जाहिरातीतील QR Code स्कॅन करून माहिती भरावी लागते हे बंधनकारक आहे.

Q9.WCD Wardha आणि NHM Wardha Recruitment चा या भरतीशी संबंध आहे का?

उत्तर: नाही. WCD (महिला व बालविकास) आणि NHM (राष्ट्रीय आरोग्य अभियान) या वेगळ्या विभागाच्या भरत्या आहेत. DLSA ही जिल्हा न्यायालय अंतर्गत येणारी विधी सेवा प्राधिकरणाची भरती आहे.

Q10.DLSA Wardha मध्ये 10वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतो का?

उत्तर: हो, 10वी पास विद्यार्थी ज्याला समाजसेवेची आवड आहे तो या भरतीसाठी अर्ज करू शकतो. ही Low Competition भरती असल्याने विद्यार्थ्यांना सरकारी कामाचा अनुभव घेण्याची चांगली संधी आहे.

आधार कार्ड,
10वी प्रमाणपत्र,
रहिवासी दाखला,
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास),
2 पासपोर्ट फोटो,
स्वयंदोषणापत्र

जर तुम्हाला या भरती मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.

  • यात लेखी परीक्षा नाही, पण तुम्हाला NALSA, DLSA योजना काय आहेत हे माहित असावे.
  • भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि मोफत विधी सेवा योजना वाचा.
  • जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य समजून घ्या.
  • रोज 1 तास विधी साक्षरता विषय वाचा.
  • स्थानिक वर्तमानपत्र वाचा – वर्धा जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न समजतील.
  • मुलाखतीसाठी स्वतःची ओळख 2 मिनिटात सांगण्याचा सराव करा.
  • लोक अदालत म्हणजे काय?
  • Para Legal Volunteer ची भूमिका काय?
  • महिला, बालके, SC/ST साठी असलेल्या मोफत कायदेशीर मदत योजना.
  • सर्व मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स सोबत ठेवा.
  • साधे आणि स्वच्छ कपडे घाला.
  • कोणत्याही राजकीय विषयावर बोलणे टाळा.
  • विषय: भारतीय राज्यघटना,
  • NALSA योजना,
  • सामाजिक कार्य. पुस्तक: महाराष्ट्र शासनाची विधी सेवा योजना माहिती पुस्तिका (dlsa वेबसाइटवर उपलब्ध).

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप – मुलाखत 100% क्रॅक करण्यासाठी
मुलाखतीत “मला पगार नको, समाजसेवा करायची आहे” हा प्रामाणिक हेतू दाखवा. DLSA ला पगारवाले नाही तर सेवा भावना असलेले लोक हवे आहेत.

महत्त्वाचे टॅग – DLSA Wardha Bharti 2026, DLSA Wardha Recruitment 2026 Official Website, DLSA Wardha Recruitment 2026 Notification PDF, Wardha Jilha Vidhi Seva Pradhikaran Bharti, Para Legal Volunteer Bharti 2026, Wardha District Government Jobs, 10th Pass Jobs in Wardha

Disclaimer – दिलेली माहिती अधिकृत अधिसूचना जावक क्र. 914/2026 दिनांक 29/10/2026 वर आधारित आहे. अधिक माहितीसाठी DLSA Wardha ची अधिकृत जाहिरात वाचा. आमची वेबसाइट केवळ माहिती देण्याचे काम करते.
.

  1. CICR Nagpur Bharti 2026: 32 जागा | Walk-in 05/11/2026 पगार ₹67,000!
  2. ZP Nagpur Medical Officer Walk-In Bharti 2026 | Last Date 13/11/2026 पगार ₹40,000
  3. GMC Jalgaon Assistant Professor Bharti 2026 – 14 जागांसाठी भव्य भरती! Last Date 16/11/2026
  4. DMER Group D Patra Apatra Yadi 2025 जाहीर – 19 पदांची यादी PDF
  5. MSEDCL Call Letter 2025 Out – Advt 02/2025 Download Link
  6. ABDM मुंबई भरती 2026 – 20 जागांसाठी थेट मुलाखत – 3 लाखापर्यंत पगार

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved