Sarkari Job Namo

DMER Group D Patra Apatra Yadi 2025 जाहीर – 19 पदांची यादी PDF

DMER Group D Patra Apatra Yadi 2025 – मुंबईच्या ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गट-ड पदभरती 2025 ची पात्र/अपात्र यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली आहे. ही यादी 15 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या परीक्षेनंतर आणि 21 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या कागदपत्र पडताळणी नंतर लागली आहे.तुम्ही Peon, Wardboy, Majdur, Security Guard यापैकी कोणत्याही पदासाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव पात्र यादीत आहे का ते लगेच चेक करा. यादी med-edu.in आणि dmer.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.

Grant Medical College Group D Patra Yadi 2025 PDF Zip

DMER Group D Patra Apatra Yadi 2025
Grant Medical College Group D List Examination : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com
बाबतपशील
विभागग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (J.J. Group)
जाहिरात क्रमांकक्र.ग्रॅशावैम/आस्था-4/गट-ड/898/2026, दि. 28/10/2026
पदाचे नावगट-ड सरळसेवा 2025 – पात्र/अपात्र यादी
परीक्षा दिनांक15 नोव्हेंबर 2025
कागदपत्र पडताळणी21 ऑक्टोबर 2026
यादी प्रसिद्ध दिनांक28 ऑक्टोबर 2026
एकूण पदे19 प्रकारची पदे
अधिकृत वेबसाईट लिंकhttps://dmer.maharashtra.gov.in/english/
टीप: सर्व माहिती क्र.ग्रॅशावैम/आस्था-4/गट-ड/898/2026, दि. 28/10/2026 जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
पदाचे नावरुग्णालय
Animal Caretaker, Assistant Cook, Class 4 ServantGeneral
Electrical Collie, Masseur, WardboyM.A. Poddar Hospital
Gardener, Hamal, Laboratory Servant, Lab Attendant, Majdur, Peon, Rugnapat Vahak, Servant, Storeroom Attendant, WardboyGeneral
Security GuardGeneral + Poddar Hospital

📥 DMER Group D All 19 PDFs Download (Google Drive)

स्टेपप्रक्रिया
1.अधिकृत साईट dmer.maharashtra.gov.in/english/group-d/ वर जा.
2.तिथे तुम्हाला Sr No 1 ते 19 पर्यंत यादी दिसेल.
3.तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला होता, त्या पदाच्या समोर Download वर क्लिक करा.
4. PDF ओपन होईल, त्यात Ctrl + F करून तुमचा Application No. टाका.
5. नाव Eligible मध्ये असेल तर तुम्ही Final List साठी पात्र आहात. Ineligible मध्ये असेल तर समोर कारण दिलेले असेल.
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
उमेदवाराचा प्रकारपुढील प्रक्रिया
पात्र उमेदवारतुमचे नाव पात्र यादीत असेल तर आता अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) आणि नियुक्ती आदेशाची वाट पहा. कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका.
अपात्र उमेदवारर कागदपत्रांअभावी अपात्र ठरवले असेल, तर Notice मध्ये दिलेल्या admofficerggmc@gmail.com वर 7 दिवसाच्या आत पुराव्यासह मेल करू शकता. अधिकृत निर्णय हाच अंतिम असेल.
लिंकचा प्रकारलिंक
Check Official Notification PDFClick Here
Official Website Click Here

Original PDF Source – Google Drive Mirror Link

Q1.DMER Group D Patra Apatra Yadi 2025 PDF Download कसा करावा?

उत्तर: DMER ची पात्र/अपात्र यादी dmer.maharashtra.gov.in या साईटवर जाऊन, तुमच्या पदाच्या समोरील Download बटणावर क्लिक करून PDF Download करू शकता. आम्ही वर सर्व 19 PDF ची Zip Link दिली आहे.

Q2.DMER Group D Patra Apatra Yadi 2025 PDF मध्ये नाव कसे शोधावे?

उत्तर: PDF उघडल्यानंतर Mobile मध्ये 3 dot > Find in page वर तुमचा Application Number टाका. नाव Eligible List मध्ये असेल तर तुम्ही पात्र आहात.

Q3. DMER Group D Apply Online अजून सुरू आहे का?

उत्तर: नाही. ही भरती 2025 मधील आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून परीक्षा 15 Nov 2025 रोजी झाली आहे. आता फक्त पात्र/अपात्र यादी लागली आहे.

Q4.DMER Final Merit List 2025 कधी लागणार?

उत्तर: पात्र/अपात्र यादी 28 Oct 2026 रोजी लागली आहे. Final Merit List आणि नियुक्ती आदेश नोव्हेंबर 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात med-edu.in वर लागण्याची शक्यता आहे.

Q5.DMER Group D Result आणि Patra Yadi मध्ये काय फरक आहे?

उत्तर: Result म्हणजे परीक्षेतील गुण, तर Patra Yadi म्हणजे कागदपत्र पडताळणी नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. ही यादी Final Result च्या आधीची पायरी आहे.

Q6.DMER Group D Exam Date 2025 कधी होती?

उत्तर:गट-ड ची परीक्षा 15 नोव्हेंबर 2025 रोजी झाली होती आणि कागदपत्र पडताळणी 21 ऑक्टोबर 2026 रोजी झाली.

Q7.DMER Group D Patra Apatra Yadi 2025 मध्ये अपात्र (Apatra) ठरलो तर काय करावे?

उत्तर: जर कागदपत्रांअभावी अपात्र ठरवले असेल, तर 7 दिवसांच्या आत admofficerggmc@gmail.com वर पुराव्यासह आक्षेप मेल करा. अधिकृत निर्णय अंतिम असेल.

Q8.GMC Nagpur Group D Result आणि DMER Group D Result एकच आहे का?

उत्तर: नाही. GMC Nagpur हे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आहे. तुम्ही Grant Medical College Mumbai (J.J. Hospital) ची यादी पाहत आहात, जी dmer च्या मुख्य साईटवर आहे.

    शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

    महत्त्वाचे टॅग – DMER Group D Patra Apatra Yadi 2025 PDF Download, DMER Group D Patra Apatra Yadi 2025, DMER Group D Eligible List 2025, DMER Group D Ineligible List 2025, dmer.maharashtra.gov.in group d list, Grant Medical College Group D Patra Yadi, GMC JJ Hospital Group D Result 2025, DMER Group D Final Merit List 2025, DMER Group D Result 2025, DMER Vacancy 2025, GMC Nagpur Group D Result 2025, med-edu.in group d list, gmcjjh.edu.in patra yadi

    Disclaimer – ही माहिती अधिकृत नोटीस क्र. 898/2026 दि. 28/10/2026 वरून घेतली आहे. कोणताही बदल झाल्यास अधिकृत वेबसाईट पहा.
    .

    ABDM मुंबई भरती 2026 – 20 जागांसाठी थेट मुलाखत – 3 लाखापर्यंत पगार

    IIG Navi Mumbai Bharti 2026 | 08 जागा | Last Date 10/11/2026 पगार 2 लाख

    ESIC Pune Bharti 2026 42 जागा | Last Date 04/11/2026 पगार ₹2.5 लाख

    DGMA Mumbai Bharti 2026: केंद्र सरकारची 30 जागांसाठी भरती, मुंबईत नोकरी | पगार ₹75,000

    Leave a Comment

    © 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved