MSEDCL Call Letter 2025 – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MAHADISCOM) ने जाहिरात क्र. 02/2025 अंतर्गत होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. Additional Executive Engineer आणि Deputy Executive Engineer पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे.तुमचे Call Letter फक्त 26 ते 29 ऑक्टोबर 2026 या 4 दिवसांसाठीच उपलब्ध असणार आहे, त्यामुळे लगेच डाउनलोड करून घ्या.
| MSEDCL Call Letter 2025 |
| MSEDCL Call Letter 2025 Examination : Short Details of Vacancy |
| sarkarijobnamo.com |
MSEDCL Call Letter 2025 Important Dates
| बाब | तपशील |
|---|---|
| Call Letter जाहीर | 26 ऑक्टोबर 2026 |
| Download शेवटची तारीख | 29 ऑक्टोबर 2026 |
| परीक्षा | Online Mode |
MSEDCL Call Letter 2025 Notification -परीक्षेचा आराखडा – 130 प्रश्न, 150 गुण
PDF नुसार तुमची परीक्षा 120 मिनिटांची असेल. पण लॉगिन, बायोमेट्रिक आणि सूचना यासाठी तुम्हाला सेंटरवर जवळपास 180 मिनिटे थांबावे लागेल.
| परीक्षा स्वरूप |
|---|
| Professional Knowledge: 50 प्रश्न – 110 गुण |
| General Aptitude: 40 प्रश्न – 20 गुण (यात Reasoning, Quantitative Aptitude, Marathi Language) |
| एकूण: 130 प्रश्न, 150 गुण |
MSEDCL Call Letter 2025 Negative Marking आहे – लक्ष द्या
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण (त्या प्रश्नाच्या गुणांच्या 1/4) वजा होतील.
MSEDCL Call Letter 2025 -कसे Download करावे?
| स्टेप | प्रक्रिया |
|---|---|
| 1. | खालील Direct Link वर क्लिक करा. |
| 2. | Registration Number आणि Password / DOB टाका. |
| 3. | Call Letter वर फोटो चिकटवून प्रिंट काढा. |
MSEDCL Call Letter 2025👉 Direct Download Link – PDF
MSEDCL Call Letter 2025 परीक्षेला जाताना काय सोबत न्यायचे? – हे अत्यंत महत्वाचे
| कागदपत्र |
|---|
| 1] Call Letter + त्यावर चिकटवलेला पासपोर्ट फोटो |
| 2] Aadhar Card Original – बंधनकारक – AADHAR Linked Biometric होणार आहे. |
| 3] ID Proof ची झेरॉक्स (PAN / Passport / Driving License / Voter Card) |
| 4] निळा/काळा बॉल पेन |
MSEDCL Call Letter 2025 काय घेऊन जायचे नाही?
मोबाईल, ब्लूटूथ, कॅल्क्युलेटर, डिजिटल घड्याळ, पुस्तके – काहीही नेता येणार नाही. Metal Detector ने तपासणी होईल.
MSEDCL Call Letter 2025 – Dress Code
हलके कपडे घाला ज्यात काही लपवता येणार नाही. बूट/मोजे ऐवजी चप्पल/सॅंडल घाला. धार्मिक वेश असेल तर लवकर रिपोर्ट करा.
MSEDCL Call Letter 2025- बायोमेट्रिक साठी सूचना
हातावर मेहंदी, शाई, रंग असेल तर पूर्ण धुवून जा. हात ओले असतील तर फिंगरप्रिंट येणार नाही आणि प्रवेश मिळणार नाही.
| Join WhatsApp Channel | Follow Now |
| Join Telegram Channel | Follow Now |
MSEDCL Call Letter 2025 महत्वाचे दुवे – Important Links
| लिंकचा प्रकार | लिंक |
|---|---|
| Check Official Notification PDF | Click Here |
| Official Website | Click Here |
MSEDCL Call Letter 2025 Online Form – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Q1.MSEDCL Call Letter 2025 PDF कसा Download करावा?
उत्तर: MSEDCL चे Call Letter PDF फक्त IBPS च्या Official Link वरून Download होईल. लिंक आहे – ibpsonline.ibps.in – तिथे Registration No आणि Password टाकून तुम्ही PDF Download करून A4 वर Print काढू शकता.
Q2.MSEDCL Recruitment 2025 ची Official Website कोणती?
उत्तर: MSEDCL ची अधिकृत वेबसाइट आहे mahadiscom.in – सर्व जाहिराती, Call Letter आणि निकाल याच साईटच्या Career Section मध्ये प्रसिद्ध होतात.
Q3. MSEDCL Call Letter 2025 Online Download Link Active आहे का?
उत्तर: होय, जाहिरात क्र. 02/2025 साठी Link Active आहे. 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2026 या 4 दिवसांसाठीच Link चालू राहील. उशीर करू नका.
Q4. MSEDCL Call Letter 2025 Download करण्यासाठी काय लागेल?
उत्तर: तुमचा Registration Number / Roll Number आणि Password / Date of Birth लागेल. सोबतच Aadhar Card Original परीक्षेला नेणे बंधनकारक आहे.
Q5.Mahavitaran Vidyut Sahayak Waiting List 2025 कधी येणार?
उत्तर: Vidyut Sahayak Waiting List आणि Advt 02/2025 याचा संबंध नाही. Vidyut Sahayak ची Waiting List लवकरच mahadiscom.in वर जाहीर होईल. आमच्या साईटवर अपडेट मिळेल.
Q6.MSEDCL Recruitment 2026 Official Website वर नवीन भरती आहे का?
उत्तर:होय, 2026 साठी Advt No. 02/2025 आणि Advt No. 03/2025 (Accounts Cadre) या दोन जाहिराती Active आहेत. एकूण 300+ जागा आहेत.
Q7.MSEDCL Advt No 03/2025 म्हणजे काय?
उत्तर: Advt No 03/2025 ही Accounts Cadre साठी आहे – Senior Manager, Manager, Deputy Manager पदांसाठी. याची Last Date पण 18/02/2026 होती. याचे Call Letter वेगळे येईल.
Q8.MSEDCL Exam Date 2026 कोणती आहे?
उत्तर: Advt No 02/2025 ची Online परीक्षा 29 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. अधिकृत नोटीस 07/10/2026 ला जारी झाली आहे.
Q9. Call Letter वर फोटो नसेल तर काय करावे?
उत्तर: Call Letter वर तुम्ही अर्जात अपलोड केलेलाच पासपोर्ट फोटो चिकटवा आणि त्यावर सही करा. झेरॉक्स चालणार नाही.
Q10. परीक्षेला काय घेऊन जायचे नाही?
उत्तर:मोबाईल, ब्लूटूथ, कॅल्क्युलेटर, डिजिटल घड्याळ, पुस्तके अजिबात नेऊ नका. Metal Detector ने तपासणी होईल आणि तुम्हाला बाद केले जाईल.
शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪
अधिक अपडेटसाठी आमच्या Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करा
People Also Search For
- MSEDCL Call Letter 2025 PDF
- MSEDCL Recruitment 2025 Official Website
- MSEDCL Call Letter 2025 Download Link
- Mahadiscom Call Letter 2025
- MSEDCL Advt No 02/2025 Call Letter
- MSEDCL Exam Date 2026
- MSEDCL Advt No 03 2025
- Mahavitaran Vidyut Sahayak Waiting List 2025
- www.mahadiscom.in call letter
Disclaimer:
दिलेली माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित आहे.
ABDM मुंबई भरती 2026 – 20 जागांसाठी थेट मुलाखत – 3 लाखापर्यंत पगार
IIG Navi Mumbai Bharti 2026 | 08 जागा | Last Date 10/11/2026 पगार 2 लाख
ESIC Pune Bharti 2026 42 जागा | Last Date 04/11/2026 पगार ₹2.5 लाख
DGMA Mumbai Bharti 2026: केंद्र सरकारची 30 जागांसाठी भरती, मुंबईत नोकरी | पगार ₹75,000