Sarkari Job Namo

ABDM मुंबई भरती 2026 – 20 जागांसाठी थेट मुलाखत – 3 लाखापर्यंत पगार

Ayushman Bharat Digital Mission Bharti 2026 – आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत राज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र मुंबई मध्ये 20 पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. ही भरती थेट मुलाखतीने होणार असून कोणतीही लेखी परीक्षा नाही.या भरतीचा पगार ₹50,000 ते ₹3,25,157 दरमहा असून मुलाखत तारीख 3 नोव्हेंबर आणि 4 नोव्हेंबर 2026 आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.या भरतीसाठी B.E/B.Tech, MBA, MCA, MBBS/BDS, Masters in Public Health पात्र आहेत आणि निवड प्रक्रिया फक्त Walk-in Interview + Document Verification आहे. जर तुम्हाला Health Tech मध्ये सरकारी जॉब हवा असेल तर ही सुवर्णसंधी आहे.

ABDM Mumbai Bharti 2026 Walk-in Interview (एकूण पदे 20)
ABDM Recruitment 2026 Examination : Short Details of Vacancy
sarkarijobnamo.com
बाबतपशील
पोस्ट चे नावABDM Mumbai Bharti 2026 – State Level Posts
संस्थेचे नावराज्य आरोग्य सोसायटी, महाराष्ट्र, मुंबई – राष्ट्रीय आरोग्य अभियान
जाहिरात नंबर ABDM State Guidelines Category C
एकूण जागा20 जागा
अर्ज सुरू तारीख20 ऑक्टोबर 2026
अर्ज शेवटची तारीखदि. 04/11/2026 सकाळी 11.00 वा
पगार₹50,000 ते ₹3,25,157/- दरमहा
शैक्षणिक पात्रताBE/B.Tech, MCA, M.Tech, MBA, MBBS/BDS, Masters in Public Health, MA Social Science
अर्ज करण्याची पद्धतWalk-in Interview – थेट मुलाखत
नोकरीचा प्रकारकंत्राटी – 3 वर्ष (वार्षिक 10% वाढ)
मुलाखत ठिकाणराज्य आरोग्य सोसायटी, आरोग्य भवन, 8 वा मजला, CSMT जवळ, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, मुंबई – 400001
अर्ज करण्याची डायरेक्ट लिंकमुलाखत ठिकाणी थेट हजर राहणे
अधिकृत वेबसाईट लिंकhttps://nhm.maharashtra.gov.in/en/
अधिकृत जाहिरात PDF पहाPDF पहा
टीप: सर्व माहिती ABDM State Guidelines Category C जाहिरातीवरून घेतली आहे. अर्ज करण्यापूर्वी PDF नक्की वाचा.
—–“आरोग्यासाठी कोड लिहिणं म्हणजे फक्त नोकरी नाही, तर करोडो भारतीयांचं Digital Health Card बनवण्याची जबाबदारी आहे.”—–
कॅटेगरी फी
General / OBC / EWS candidate fees₹750/-
Female candidates (all categories) fees₹750/-
sc/ st candidate fees ₹500/- (राखीव प्रवर्ग)
PH candidate fees₹500/-
mode of paymentDemand Draft – STATE HEALTH SOCIETY MAHARASHTRA – OTHERS नावे, राष्ट्रीयकृत बँकेचा
वयोमर्यादा एकूण पदे
1] Minimum Age – 21 वर्षे20
2] Maximum Age – 60 वर्षे (Non-Technical Posts), Technical Posts साठी NHA Norm नुसार 50-60 वर्षे
3] SC/ST/OBC/ EWS सवलत – शासन नियमानुसार
पदाचे नावपात्रता आणि अनुभव
Lead Data Science & AI, Chief Architect, Lead Engineering, Lead SREBE/B.Tech + 8-10 वर्षे अनुभव + Cloud/AI/Architecture
Sr. Cloud DevOps, Backend, Frontend, AI, Data Engineer, QA LeadBE/B.Tech/MCA + 3-6 वर्षे संबंधित Tech Stack
HMIS ExpertBE/B.Tech Or MBA/Master in Public Health/MBBS/BDS + 10+ वर्षे, 2 वर्षे Govt Project
Capacity Building OfficerMasters in Social Science/Statistics/Psychology/MBA + 6+ वर्षे
Grievance Redressal Expert/ExecutiveBE/B.Tech/MCA/Masters in Public Policy/LLB/MBA + 4-7 वर्षे Client Relationship
Business AnalystBE/B.Tech/MCA/MBA/Masters Public Health + 3+ वर्षे
Sr.पोस्टजागापगारमुलाखत
1Lead of Data Science & AIOpen-01₹3,25,15703/11/2026
2PMO & Delivery HeadOpen-01₹2,94,77303/11/2026
3Lead Engineering (Front-End)Open-01₹2,94,77303/11/2026
4Lead Engineering (Backend)Open-01₹2,94,77303/11/2026
5Chief ArchitectOpen-01₹3,25,15703/11/2026
6Lead SRE & System AvailabilityOpen-01₹2,94,77303/11/2026
7Sr Cloud & DevOps EngineerOpen-01₹1,45,97503/11/2026
8Sr Backend DeveloperOpen-01₹1,30,05303/11/2026
9Sr Front End LeadOpen-01₹1,62,25103/11/2026
10Sr AI EngineerOpen-01₹1,30,05303/11/2026
11Sr Data EngineerOpen-01₹1,55,24703/11/2026
12Lead Cybersecurity & Data PrivacyOpen-01₹2,04,32503/11/2026
13QA LeadOpen-01₹1,35,84703/11/2026
14Project ManagerOpen-01₹2,94,77303/11/2026
15HMIS ExpertOpen-01₹1,00,00004/11/2026
16Capacity Building OfficerOpen-01₹1,00,00004/11/2026
17Grievance Redressal ExpertOpen-01₹1,50,00004/11/2026
18Grievance Redressal ExecutiveOpen-01₹1,00,00004/11/2026
19 -20Business AnalystOpen-01 + SC-01 = 02₹50,00004/11/2026
एकूण20
निवडीचा टप्पा तपशील
1]Application Screening –कागदपत्रांची प्राथमिक तपासणी
2] Walk-in Interview –थेट मुलाखत (50 गुण)
Subject Knowledge – 10 गुण
Research & Academic Knowledge – 10 गुण
Leadership Quality – 10 गुण
Administrative Ability – 10 गुण
Experience – 10 गुण
3] Document Verification
4] Final Merit List
स्टेपप्रक्रिया
1.अधिकृत PDF डाउनलोड करा आणि तुमचे पद निवडा – Technical 03 Nov आणि Non-Technical 04 Nov.
2.शेवटच्या पानावर दिलेला Application Form Print करा किंवा A4 वर लिहा.
3.सर्व फील्ड Capital Letter मध्ये भरा – Program Name – ABDM.
4. Photo चिकटवा, सही करा.
5. सोबत जोडायची कागदपत्रे – 1) पदवी प्रमाणपत्र 2) गुणपत्रिका 3) अनुभव प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5) शाळा सोडल्याचा दाखला 6) MS Office Proficiency 7) फोटो 8) DD.
6. DD काढा – STATE HEALTH SOCIETY MAHARASHTRA – OTHERS नावे – ₹750 (Open) / ₹500 (राखीव).
7. सर्व झेरॉक्स Self Attested करा.
8. मुलाखतीच्या दिवशी सकाळी 11.00 वाजता आरोग्य भवन, 8 वा मजला, CSMT जवळ हजर राहा.
9.आधी Document Verification होईल, नंतर Interview.
10.Interview च्या दिवशीच अर्ज स्वीकारले जातील, आधी किंवा नंतर अर्ज घेणार नाहीत.
Note – सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आपला फॉर्म भरण्यापूर्वी Official Notification काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा. (Last Date, Age Limit, & Education Qualification)
कार्यक्रमतारीख
Notification Date20 ऑक्टोबर 2026
Technical Posts Interview (Sr 1 to 14)03 नोव्हेंबर 2026 सकाळी 11.00
Non-Technical Posts Interview (Sr 15 to 20)04 नोव्हेंबर 2026 सकाळी 11.00
Join WhatsApp ChannelFollow Now
Join Telegram ChannelFollow Now
लिंकचा प्रकारलिंक
Check Official Notification PDFClick Here
Official Website Click Here

Q1.Ayushman Bharat Digital Mission Bharti 2026 PDF कुठे मिळेल?

उत्तर: अधिकृत PDF राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई च्या nhm.maharashtra.gov.in वेबसाईटच्या Recruitment Section मध्ये उपलब्ध आहे. डायरेक्ट लिंक आम्ही वर दिली आहे. त्यात 20 जागांचा संपूर्ण तपशील आहे.

Q2.ABDM Bharti 2026 ची Date आणि Interview कधी आहे?

उत्तर: Technical 14 पदांसाठी दि. 03/11/2026 सकाळी 11 वाजता आणि Non-Technical 6 पदांसाठी दि. 04/11/2026 सकाळी 11 वाजता आरोग्य भवन, 8 वा मजला, मुंबई येथे थेट मुलाखत आहे.

Q3.ABDM Bharti 2026 Registration / Apply Online कसे करावे?

उत्तर: या भरतीसाठी Online Registration नाही. तुम्हाला Application Form Print करून सर्व कागदपत्रे आणि Demand Draft सोबत थेट Walk-in Interview ला हजर राहायचे आहे.

Q4. Ayushman Bharat Card Apply Online आणि ABHA Card म्हणजे काय?

उत्तर: ABHA Card (Ayushman Bharat Health Account) हे ABDM चे Digital Health Card आहे. Card Apply करण्यासाठी abha.abdm.gov.in वर जाऊन Aadhaar ने Registration करता येते. ही भरती त्याच मिशनसाठी आहे, Card बनवणे हे वेगळे आहे.

Q5.Ayushman Bharat Beneficiary Portal आणि PMJAY Login काय आहे?

उत्तर:Beneficiary Portal – beneficiary.nha.gov.in वरून तुम्ही तुमचे नाव PMJAY यादीत आहे का ते चेक करू शकता. pmjay.gov.in हे Ayushman Bharat Yojana चे पोर्टल आहे – Login करून Hospital List पाहता येते.

Q6.Ayushman Bharat Digital Mission (ABDM) म्हणजे काय?

उत्तर:ABDM हे केंद्र सरकारचे Digital Health Mission आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचा ABHA ID, डॉक्टर, हॉस्पिटल आणि Health Record डिजिटल जोडले जाते. याच मिशनसाठी महाराष्ट्रात 20 तज्ञांची भरती होत आहे.

Q7.Ayushman Mitra Bharti काय असते?

उत्तर: Ayushman Mitra ही वेगळी पोस्ट आहे जी हॉस्पिटलमध्ये PMJAY पेशंटना मदत करते. सध्या निघालेली ABDM भरती ही Mitra भरती नाही, तर ती State Level Technical Expert भरती आहे – Lead Engineer, Data Science, HMIS Expert सारखी.

Q8.Ayushman Bharat Yojana चा Form कसा भरावा?

उत्तर: योजनेचा Form भरायचा नाही, तुम्ही PMJAY साठी पात्र असाल तर तुमचे नाव आपोआप Beneficiary Portal वर येते. CSC सेंटरवर जाऊन तुम्ही ABHA Card काढू शकता.

Q9.Ayushman Bharat Digital Mission या भरतीसाठी पात्रता काय आहे?

उत्तर: BE/B.Tech, MCA, MBA, MBBS/BDS, Masters in Public Health, Masters in Social Science + 3 ते 10 वर्षे अनुभव. वयोमर्यादा 21 ते 60 वर्षे.

Q10. Ayushman Bharat Digital Mission भरती ची फी किती आणि DD कोणाच्या नावे काढावा?

उत्तर: Open/OBC/EWS साठी ₹750/- आणि SC/ST/PH साठी ₹500/-. DD फक्त “STATE HEALTH SOCIETY MAHARASHTRA – OTHERS” या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा काढावा. Non-Refundable आहे.

Q11.Ayushman Bharat Digital Mission मध्ये पगार किती मिळेल?

उत्तर:Business Analyst ला ₹50,000 पासून तर Lead Data Science, Chief Architect ला ₹3,25,157/- दरमहा. दरवर्षी कामानुसार 10% वाढ.

Q12. Ayushman Bharat Digital Mission नोकरीचे ठिकाण कुठे आहे?

उत्तर: राज्य आरोग्य सोसायटी, आरोग्य भवन, 8 वा मजला, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार, CSMT जवळ, मुंबई – 400001.

पदवी,
गुणपत्रिका,
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र,
जातीचा दाखला,
जन्म दाखला,
अनुभव प्रमाणपत्र,
फोटो,
DD,
MS Office प्रमाणपत्र.

जर तुम्हाला या भरती मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर खालील टिप्स नक्की फॉलो करा.

  • JD नीट वाचा, ToR para 5.3
  • NHA आणि ABDM Guidelines वाचा
  • तुमच्या पदाच्या Key Responsibilities समजून घ्या
  • रोज 2 तास Technical Revision
  • 1 तास ABDM, HMIS, NDHM केस स्टडी
  • 1 तास Mock Interview
  • Health Stack, FHIR, HL7
  • System Design, Microservices, AWS
  • Grievance Management, Capacity Building
  • Original Documents + 2 सेट झेरॉक्स
  • तुमच्या 2 Best Project चे Architecture Diagram
  • ABDM काय आहे हे 2 मिनिटात सांगण्याची तयारी

शुभेच्छा! मेहनत करा, यश नक्की मिळेल 💪

💡 प्रो टिप – Interview 100% क्रॅक करण्यासाठी
GitHub, LinkedIn आणि तुमचा Health Sector मधला अनुभव यावर जास्त भर द्या. Interviewer तुमचे Government Project मधले काम बघणार आहे.

उत्तर: 3-4 तास Practical वर.

उत्तर: System Design + ABDM Architecture.

उत्तर: Resume मध्ये खोटा अनुभव आणि DD विसरणे.

💡 प्रो टिप – शेवटच्या 5 दिवसांचा प्लॅन
पहिले 2 दिवस: Core Tech Stack + Health Domain
पुढचे 2दिवस: Mock Interview + ABDM Documents
शेवटचा 1 दिवस: Resume Polish + DD + Document Folder तयार

महत्त्वाचे टॅग -ayushman bharat digital mission bharti 2026 pdf , abdm mumbai bharti 2026 date , abdm bharti 2026 registration , ayushman bharat digital mission bharti 2026 apply online , abha card apply online , ayushman bharat card apply online , ayushman bharat beneficiary portal , www pmjay gov in login , nhm maharashtra abdm bharti 2026 , state health society mumbai recruitment 2026 , abdm 20 posts mumbai walk in interview , sarkari job namo abdm bharti

Disclaimer – दिलेली माहिती अधिकृत अधिसूचनेवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF नक्की वाचा. SarkariJobNamo.com फक्त माहिती देणारे पोर्टल आहे.
.

IIG Navi Mumbai Bharti 2026 | 08 जागा | Last Date 10/11/2026 पगार 2 लाख

ESIC Pune Bharti 2026 42 जागा | Last Date 04/11/2026 पगार ₹2.5 लाख

DGMA Mumbai Bharti 2026: केंद्र सरकारची 30 जागांसाठी भरती, मुंबईत नोकरी | पगार ₹75,000

देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2026 | 100 जागा, पगार 18,000, शेवट 31/10/2026

Leave a Comment

© 2026 Sarkari Jobnamo. All Rights Reserved